कोरोना या आजाराचे उपचार करणारे डॉक्टर्स व नर्सेस यांना या आजाराची लागण झाल्याच्या घटना चीन व इतर देशात घडल्यामुळे आरोग्य सेवेच्या क्षेत्रात धोके असल्याची जाणीव आपल्याला आहे. ...
येथे सिंधमध्ये 394, पंजाबमध्ये 249, बलूचिस्तानात 110, पाकव्याप्त कश्मिरात 72, खैबर पख्तूंख्वांमध्ये 38 आणि इस्लामाबादमध्ये 15 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जगाचा विचार करता आणि जागतीक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीप्रमाणे तब्बल 190 देश ...
कोरोना व्हायरसमुळे देशात 548 जिल्ह्यांत लॉकडाऊनची परिस्थिती आहे. देशातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 511 इतकी झाली आहे, तर मृतांचा आकडा 10 वर गेला आहे ...
ट्रम्प यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते, की अँटी मलेरिया ड्रग हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे कोरोना व्हायरसवरील उपचारात उपयोगी ठरू शकते. हे औषध म्हणजे देवाचे वरदान असल्याचे म्हणत, याचा वापर कोरोना व्हायरसवरील उपचारासाठी केला जाऊ शकतो. ...