लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona

Coronavirus positive news, Latest Marathi News

मुंबई विद्यापीठाकडून घेतली जाणार मानसिक आरोग्याची काळजी  - Marathi News | Mental health care to be taken by the University of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाकडून घेतली जाणार मानसिक आरोग्याची काळजी 

विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाकडून ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरू ...

गृहनिर्माण सोसायटयांमध्ये कोरोनाला ‘नो एन्ट्री’ - Marathi News | Corona to 'No Entry' in Housing Societies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृहनिर्माण सोसायटयांमध्ये कोरोनाला ‘नो एन्ट्री’

कोरोनाला थोपविण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरात सरकारकडून विविध उपाय योजना राबविल्या जात असतानाच आता चाळी, झोपड्या आणि इमारतीमध्येही येथील रहिवासी आपआपल्या परिने कोरोनाला थोपविण्यासाठी कार्यरत आहेत. ...

Corona Virus : पठाण बंधूंचे समाजकार्यात एक पाऊल पुढे; गरजूंसाठी दान केले 10 हजार किलो तांदूळ  - Marathi News | Yusuf and Irfan Pathan to distribute 10,000 kg rice and 700 kg potato amid Corona virus svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus : पठाण बंधूंचे समाजकार्यात एक पाऊल पुढे; गरजूंसाठी दान केले 10 हजार किलो तांदूळ 

पठाण बंधूंनी 4000 मास्कचं वाटप केलं होतं आणि आता त्यांनी गरजूंसाठी धन्य दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Video : अजिंक्य रहाणेकडून तुळजापूरच्या शेतकऱ्याचं कौतुक, तुम्हीही ठोकाल कडक सॅल्यूट - Marathi News | Video : Ajinkya Rahane appreciate a noble gesture by farmer from Tuljapur needy during this difficult period svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : अजिंक्य रहाणेकडून तुळजापूरच्या शेतकऱ्याचं कौतुक, तुम्हीही ठोकाल कडक सॅल्यूट

अजिंक्य रहाणेनं सोशल मीडियावर तुळजापूरच्या एका शेतकऱ्याचा व्हिडीओ पोस्ट करून त्याचं कौतुक केलं. ...

Corona Virus : युवराज सिंगची पंतप्रधान सहाय्यता निधीत 50 लाखांची मदत - Marathi News | Corona Virus : Yuvraj Singh donate 50 Lakhs to the PM Cares Funds svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus : युवराज सिंगची पंतप्रधान सहाय्यता निधीत 50 लाखांची मदत

युवीनं जेव्हा आफ्रिदीच्या समाजकार्याचं कौतुक केलं तेव्हा त्याचावर टीका झाली. ...

खासगी डॉक्टरांची कम्युनिटी, रक्षक अन् मोबाईल क्लिनिक्स ; ‘आयएमए’चा पुढाकार - Marathi News | Private community doctors will start guards and mobile clinics; The 'IMA' initiative | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासगी डॉक्टरांची कम्युनिटी, रक्षक अन् मोबाईल क्लिनिक्स ; ‘आयएमए’चा पुढाकार

कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभुमीवर खासगी डॉक्टरांनी पुढाकार घेत या लढ्यात सक्रीयपणे सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाच्या सहकार्याने संपुर्ण राज्यात ही क्लिनिक सुरू केली जाणार आहेत. ...

डीआरडीओने बनविले सॅनीटायझर सिलेंडर ; सार्वजनिक जागेचे करता येणार निजंर्तुकीरण - Marathi News | A sanitizer cylinder made by DRDO; Public space can be decommissioned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीआरडीओने बनविले सॅनीटायझर सिलेंडर ; सार्वजनिक जागेचे करता येणार निजंर्तुकीरण

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ)च्या दिल्ली येथील सेंटर फॉर फायर एक्सपलोझिव्ह अ‍ॅण्ड एनव्हायरमेंट सेफ्टी या प्रयोग शाळेच्या माध्यमातून दोन सॅनिटायझर गॅससीलेंडर तयार करण्यात आले आहे. ...

CoronaVirus: दिव्यांच्या प्रकाशात उजळला भारत; मोदींच्या आवाहनाला राजकीय नेत्यांचा प्रतिसाद - Marathi News | CoronaVirus: India switched off all the lights for 9 minutes at 9 PM today & just lit a candle, 'diya', or flashlight, to mark India's fight against Coronavirus vrd | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: दिव्यांच्या प्रकाशात उजळला भारत; मोदींच्या आवाहनाला राजकीय नेत्यांचा प्रतिसाद