लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona

Coronavirus positive news, Latest Marathi News

एक हात मदतीचा : १०६ कुटूंबियांना ५० हजार रुपयांच्या साहित्याचे वितरण - Marathi News | One-handed help: Delivery of Rs. 50,000 material to 106 families | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक हात मदतीचा : १०६ कुटूंबियांना ५० हजार रुपयांच्या साहित्याचे वितरण

तांदुळ, गहु, कांदा आणि तेलाचे वितरण... ...

विमानतळावर दोन तास आधी प्रवेश करा, हातमोजे, मास्क, सँनिटाझरचा वापर करा - Marathi News | Arrive at the airport two hours in advance, use gloves, masks, sanitizer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळावर दोन तास आधी प्रवेश करा, हातमोजे, मास्क, सँनिटाझरचा वापर करा

सीआयएसएफची हवाई वाहतूक मंत्रालयाला शिफारस ...

वृद्ध दाम्पत्याच्या डब्यासाठी ह्यूस्टन ते मुंबई, व्हाया फ्रँकफर्ट – नागपूर अशी लगबग  - Marathi News | From Houston to Mumbai, Via Frankfurt - Nagpur for an elderly couple | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वृद्ध दाम्पत्याच्या डब्यासाठी ह्यूस्टन ते मुंबई, व्हाया फ्रँकफर्ट – नागपूर अशी लगबग 

एका सकारात्मक आणि माणुसकीची साखळीचा अनुभव विलेपार्ल्यातील वृद्ध दाम्पत्याला. एका डब्यासाठी थेट ह्युस्टन ते मुंबई व्हाया फ्रँकफर्ट आणि नागपूर अशी सूत्रे हलली. ...

कोरोनाचा 'दणदणीत' पराभव करत 'ठणठणीत' होऊन घरी परतल्या 'या' 107 वर्षांच्या आजी, असा साजरा केला होता वाढदिवस - Marathi News | 107 year old woman becomes world oldest person to survive coronavirus sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा 'दणदणीत' पराभव करत 'ठणठणीत' होऊन घरी परतल्या 'या' 107 वर्षांच्या आजी, असा साजरा केला होता वाढदिवस

कॉर्नेलिया यांना कोरोनाची लागण नेदरलँडमध्येच एका बेटावर पर्यटनासाठी गेल्या असता झाली होती. पर्यंटकांच्या या गटात एकूण 40 जण होते. यापैकी 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, कॉर्नेलिया यांनी न थकता आणि न डगमगता कोरोनावर मात केली आहे. ...

आयआरसीटीसीद्वारे १ लाख ७० हजार जणांना अन्नदान - Marathi News | IRCTC provides food to 1 lakh 70 thousand people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआरसीटीसीद्वारे १ लाख ७० हजार जणांना अन्नदान

गरजू व्यक्तींना इंडियन रेल्वे कॅटरिंग अँन्ड कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी ) द्वारे अन्नदान केले जाते. ...

आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडूनही विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे  - Marathi News | Online lessons for students from the University of Health Sciences | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडूनही विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे 

लॉकडाऊनच्या काळात अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ऑनलाईन युट्यूब चॅनल सुरु केले... ...

रेशनिंगच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन सुविधा - Marathi News | Helpline facility for rationing complaints | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेशनिंगच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन सुविधा

शिधावस्तुंची माहिती अथवा तक्रारींसाठी हेल्पलाइन सुविधा चालू ठेवण्यात आल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. ...

कोरोना जात नाही तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही... - Marathi News | Unless Corona goes, won't celebrate her birthday ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना जात नाही तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही...

दबंग अधिकाऱ्याच्या चिमुकलीचा निर्णय, सोशल मिडियावर शुभेच्छाचा वर्षाव ...