लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona

Coronavirus positive news, Latest Marathi News

मुंबई विद्यापीठाच्या उपहारगृहात शिजतेय गरजूंसाठी अन्न  - Marathi News | Food for the needy at the Mumbai University restaurant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या उपहारगृहात शिजतेय गरजूंसाठी अन्न 

कम्युनिटी किचनमधून गरजू ,मजूर आणि बेघरांना अन्नाच्या पाकिटांचे वाटप ...

लॉकडाऊनमध्ये कॅनव्हास पेंटिंग करत कांदिवलीची महालक्ष्मी रमली पक्ष्यांच्या विश्वात - Marathi News | Kandivali's Mahalaxmi Rumley painting the canvas in a lockdown in a world of parties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊनमध्ये कॅनव्हास पेंटिंग करत कांदिवलीची महालक्ष्मी रमली पक्ष्यांच्या विश्वात

लॉकडाऊनचा सदुपयोग करत हाडाची आर्टिस्ट असलेली कांदिवलीची महालक्ष्मी वानखेडकर कॅनव्हास पेंटिंग करत पक्ष्यांच्या विश्वात रमली आहे. ...

प्रबोधन गोरेगावची मीनाताई ठाकरे रक्तपेढी ठरते कोरोना रुग्णांसाठी आधारवड - Marathi News | Prabodhan Goregaon's Meenatai Thackeray becomes a blood bank as a base for Corona patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रबोधन गोरेगावची मीनाताई ठाकरे रक्तपेढी ठरते कोरोना रुग्णांसाठी आधारवड

वर्षाचे 365 दिवस व 24× 7 सुरू असलेली आणि आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त झालेली ही प्रबोधन गोरेगावची मीनाताई ठाकरे रक्तपेढी ठरते कोरोना रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे. ...

वैद्यकीय पुरवठा करण्यासाठी लाईफलाईनउडान अंतर्गत २७४ विमानांद्वारे ४६३ टन मालवाहतूक - Marathi News | 463 tonnes of cargo by 274 aircraft under LifelineUdan for medical supplies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैद्यकीय पुरवठा करण्यासाठी लाईफलाईनउडान अंतर्गत २७४ विमानांद्वारे ४६३ टन मालवाहतूक

कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये देशाच्या दुर्गम भागात वैद्यकीय उपकरणे, औषधे व इतर आवश्यक सामग्री पोचवण्यासाठी विमान वाहतुकीचा मोठा वापर केला जात आहे. ...

पुढील आठवड्यात एसटीच्या १५० जादा फेऱ्या  - Marathi News | Next week 150 extra rounds of ST | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढील आठवड्यात एसटीच्या १५० जादा फेऱ्या 

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुविधा  ...

टपाल कर्मचाऱ्यांना दहा लाख नुकसान भरपाई,  कर्मचारी संघटनेकडून स्वागत  - Marathi News | compensation to postal workers, welcome from staff association | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टपाल कर्मचाऱ्यांना दहा लाख नुकसान भरपाई,  कर्मचारी संघटनेकडून स्वागत 

कोविड-19 च्या संदर्भातील परिस्थिती लक्षात घेऊन, टपाल कर्मचारी ड्युटीवर  असताना या आजाराला बळी पडल्यास 10 लाखाची भरपाई देण्याचे ठरवण्यात आले आहे. ...

उत्तरपत्रिका तपासणीसाठी छोटी तपासणी केंद्रे सुरु करावीत - Marathi News | Small check centers should be started for answer sheet examination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तरपत्रिका तपासणीसाठी छोटी तपासणी केंद्रे सुरु करावीत

दहावी, बारावीचा निकाल वेळेत लागण्यासाठी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठी शिक्षणमंत्र्यांकडे अभाविपची मागणी ...

CoronaVirus : बाप्पा पावला! 'या' जिल्ह्यात पहिले दोन रुग्ण झाले कोरोनामुक्त; टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात डिस्चार्ज - Marathi News | CoronaVirus : Good news! The first two patients in kolhapur become corona free; Discharge from hospital vrd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus : बाप्पा पावला! 'या' जिल्ह्यात पहिले दोन रुग्ण झाले कोरोनामुक्त; टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात डिस्चार्ज

या दोघांनाही सरनोबतवाडी येथील अथायू रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. ...