जामखेड येथील काही दिवसांपूर्वी मयत झालेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. आता त्या मयत व्यक्तीच्या दोन मुलांनाही कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल सोमवारी जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला आहे. ...
ही व्हॅक्सीन (लस) विद्यापीठाच्या जॉर्ज एस वाईज फॅकल्टी ऑफ लाइफ सायन्सेस इन स्कूल ऑफ मॉलिक्यूलर सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजीचे प्राध्यापक जोनाथन गरशोनी यांनी प्रस्तावित केली आहे. ...
आंद्रेस टेगनेल यांनी स्वीडन सरकारला लॉकडाऊन ऐवजी केवळ सोशल डिस्टंसिंगवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता. आता येथील नव्या कोरोनाबाधितांची संख्याही कमी झाली आहे आणि मृतांचा आकडाही स्थिर झाला आहे. यावरून स्वीडनने उचललेले हे पाऊन यशस्वी ठरल्याचे द ...
संकटकाळी आपणही समाजाचे काही देणे लागतो, ही जाणीव ठेवून सर्व स्तरांतील लोक जमेल तशी मदत करताहेत. कुठलाही जातीभेद, धर्मभेद अथवा पंथभेद न मानता. कोरोनासारखेच. ...
इराणच्या सैन्यानं संचलन केलं, पण सैन्य एकटं नव्हतं. ना संचलनात क्षेपणास्त्रं होती ना बंदुका, ना विमानं. रस्त्यावर तोंडाला मास्क बांधून नीडर जवान बाहेर पडले होते. त्यांच्या हातात वैद्यकीय उपकरणं होती. ...