लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona

Coronavirus positive news, Latest Marathi News

डायलिसिस केंद्र  उपनगरातील रुग्णांसाठी ठरतेय आधारवड - Marathi News | Dialysis center is a support for suburban patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डायलिसिस केंद्र  उपनगरातील रुग्णांसाठी ठरतेय आधारवड

लॉकडाउनच्या 28व्या दिवशीसुद्धा उपनगरातील डायलिलीस रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे. ...

coronavirus : दिलासादायक, राज्यात ७२२ रुग्ण कोरोनामुक्त, तिशी-पन्नाशीतील रुग्णांची संख्या सर्वाधिक  - Marathi News | coronavirus: 722 corona patient recovered from illness in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : दिलासादायक, राज्यात ७२२ रुग्ण कोरोनामुक्त, तिशी-पन्नाशीतील रुग्णांची संख्या सर्वाधिक 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील महत्वपूर्ण माहिती दिली ...

Coronavirus: ‘लॉकडाऊन’मुळे वसुंधरेचे पांग फिटले! - Marathi News | coronavirus effects of lockdown on nature and animals | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Coronavirus: ‘लॉकडाऊन’मुळे वसुंधरेचे पांग फिटले!

आज ‘कोरोना’शी लढतो आहोत. उद्या आणखी कुठल्यातरी आजाराशी लढावे लागेल. म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध जाऊन पुन्हा लढत बसायचे की निसर्गाशी जुळवून विकास साधायचा, हे आपण ठरवायचे आहे. ...

Coronavirus: दिलासादायक! १५ तासांत ६१० रुग्णांनी केली कोरोनावर मात; रुग्णालयाने दिला डिस्चार्ज  - Marathi News | Coronavirus:610 patients overcome corona in 15 hours; hospital discharged him mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: दिलासादायक! १५ तासांत ६१० रुग्णांनी केली कोरोनावर मात; रुग्णालयाने दिला डिस्चार्ज 

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १९ हजार ९८४ वर पोहचली आहे. ...

लढा कोरोनाशी : देणा-यांचे हात हजार - Marathi News | Fight with Corona: Thousands of donors' hands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लढा कोरोनाशी : देणा-यांचे हात हजार

खिचडी आणि बिस्किटांसह गहू-तांदळाचे दान ...

CoronaVirus in Nagpur : ७० वर्षीय वृद्धही कोरोनाच्या विळख्यात, आणखी ११ पॉझिटिव्हची नोंद - Marathi News | CoronaVirus in Nagpur: 70-year-old also clutched in Corona, nine more positive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : ७० वर्षीय वृद्धही कोरोनाच्या विळख्यात, आणखी ११ पॉझिटिव्हची नोंद

कोरोना विषाणूचा (कोव्हीड-१९) सर्वाधिक धोका हा वयस्कर व्यक्तींना असल्याचे सांगितले जाते. नागपुरात मंगळवारी नोंद झालेल्या ११ रुग्णात चार वृद्ध आहेत. यातील एकाचे वय ७० आहे. आतापर्यंत नोंद झालेल्यांमध्ये हे सर्वात वयोवृद्ध रुग्ण आहेत. ...

ऑनलाइनच्या आभासी जगात आपण कशावर विश्वास ठेवावा ही आपली जबाबदारी - Marathi News | It is your responsibility to trust in the virtual world of online | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑनलाइनच्या आभासी जगात आपण कशावर विश्वास ठेवावा ही आपली जबाबदारी

आपण कशावर विश्वास ठेवायला हवा आणि कशावर नाही तरच आपण इंटरनेटवरील असुरक्षित गोष्टींपासून सुरक्षित राहू शकतो आणि अधिक सावध होऊ शकतो. ...

Coronavirus: हा जन्म ना पुरेसा, होऊ कसा उतराई…; नाशकातल्या पहिल्या कोरोनामुक्त रुग्णाच्या भावना - Marathi News | Coronavirus: Feelings express of the first corona free patients in nashik vrd | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Coronavirus: हा जन्म ना पुरेसा, होऊ कसा उतराई…; नाशकातल्या पहिल्या कोरोनामुक्त रुग्णाच्या भावना

कुठून सुरुवात करू, आभार मानू की सदैव या यंत्रणेच्या ऋणात राहू, हेच कळत नाही. ...