इतर आजार आणि शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी असलेल्या लोकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. वेळेत तपासणी करून योग्य उपचार घेतल्यास कोरोनावर सहज मात करता येते. संसर्गाचा धोक वाढू नये यासाठी योग्य ती दक्षता घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात कोरोना तपासणी दोन प ...
शहर व तालुक्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ३७ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. शहर व तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असून तालुक्यातील हुडी (बु) येथे १४ मे रोजी पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून आतापर्यंत आरोग्य व महसूल विभागाने तब्बल चार हजा ...
रोजच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य यंत्रणेसाठी ही दिलासादायक बाब आहे. सोमवारी ७१५ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर ९७९ रुग्ण बरे झाले आहेत. ...
CoronaVirus News & Latest Updates : ही लस तयार करण्यासाठी किटकांच्या पेशींचा वापर करण्यात आला आहे. या लसीच्या मानवी परिक्षणासाठी परवानगीदेखील मिळाली आहे. ...
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता गाडगेनगर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. हा प्रकार रविवारी दुपारी दीड वाजता दरम्यान घडला. सर्दी व ताप असल्याने जयारामनगरातील एका ४५ वर्षीय इसमाला कोविड रुग्णालयात उपचाराकरिता आणले. त्यांचे डॉक्टरांनी ‘कोविड’१९ या आज ...
रविवारी पाचजण कोरोना बाधित आढळले. त्यात गडचिरोली येथील विलगीकरणात ठेवलेले तीन जण यामध्ये नवेगाव येथील रहिवासी असलेला जिल्हाधिकारी कार्यालयातील एक कर्मचारी, नागपूरवरून आलेला एक, स्थानिक एकाचा समावेश आहे. आरमोरी येथील एक परिचारिका व नागपूर येथून आलेला ...