कोरोना बाधित रुग्णांना शहरातील विविध चार कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहे.अधिक गंभीर असलेल्या रुग्णांना मेडिकलमधील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहे. या ठिकाणी दाखल रुग्णांवर वेळीच उपचार आणि सोयी सुविधा मिळण्याची गरज आहे. पण प्रत्यक्षात ...
कोरोना विषाणूवर तयार होणाऱ्या लसीचे जगभरात समप्रमाणात आणि योग्य किमतीला वितरण व्हावे यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘कोव्हॅक्स’ योजनेत जगातील ७६ श्रीमंत देश सहभागी झाले आहेत. ...
CoronaVirus Thane: कोरोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं दिसून आलं आहे. ...
रविवारपर्यंत एकूण बाधितांची संख्या दोन हजार ३४४ वर पोहोचली होती. सोमवारच्या २०३ बाधितांमुळे आता एकूण रुग्णसंख्या २५४७ झाली आहे. यातील १२४९ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत तर १२६९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. यासोबतच जिल्ह्यात सोमवारी आणखी तीन बाधि ...
सोमवारी (दि.३१) आढळलेल्या ९३ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ७४ कोरोना बाधित हे गोंदिया तालुक्यातील तर १८ रुग्ण हे आमगाव तालुक्यातील आहे. मागील १५ दिवसांपासून गोंदिया आणि आमगाव तालुक्यातील कोरोना बाधितांचा आलेख सातत्याने वाढत आहे. त्यामुळे दोन्ही तालुके ...