नागपूर महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंंढे यांनी आपण कोरोनामुक्त झाल्याचा संदेश ट्विट करून दिला आहे. त्यात त्यांनी, आपण सकारात्मक विचार आणि कृतीतून कोरोनाशी लढा दिल्याचे म्हटले आहे. ...
जिल्ह्यात शनिवार आढळलेल्या १५९ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ९२ रुग्ण हे गोंदिया शहरातील आहे. पाच दिवसात आढळलेल्या सर्वाधिक रुग्णांमध्ये गोंदिया शहरातीलच बाधितांचा समावेश आहे. त्यामुळे गोंदिया शहरात कोरोनाचा समूह संसर्ग तर सुरू झाला नाही अशी शंका व्यक ...
चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच आता कोरोना संसर्ग जोरदार वाढू लागला आहे. यात चिंतेची बाब अशी की हा संसर्ग संपर्कातून होत आहे. कोणत्याही प्रवासाची पार्श्वभूमी नसलेले व्यक्ती कोरोना बाधित म्हणून पुढे येत आहे. आॅगस्ट महिन्याच्या प्रारंभापासून कोरोनाच ...
प्रशासन उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. मात्र दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाचीही पाचावर धारण बसली आहे. पुसदमधील आसारपेंड येथील वसतिगृह व आयुर्वेदिक रुग्णालय, उमरखेडमधील मरसूळ, दिग्रस आणि महागाव येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार ...
ऑगस्ट महिन्यापर्यंत जिल्ह्यात दशम संख्येत कोविड बाधित प्रत्येक दिवशी आढळले पण सप्टेंबर महिना सुरू होताच प्रत्येक दिवशी (काही अपवाद वगळता) शतक संख्येत कोविड बाधितांनी नोंद होत आहे. याला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कोविड चाचण्या कारणीभूत असल ...
शनिवारी १३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून त्यात भंडारा ८८, मोहाडी १८, लाखनी १६, पवनी ७, तुमसर ६ आणि लाखांदूर तालुक्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे. भंडारा तालुक्यात ९२६ रुग्ण झाले असून त्यातील सर्वाधिक रुग्ण भंडारा शहरातील आहेत. साकोली तालुक्यात आतापर्यंत ...
जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात शनिवारपर्यंत ३३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून बाधितांची एकूण संख्या १८८४ झाली आहे. बँकांना एटीएम कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे शासन निर्देश असले तरी या उपाययोजनांकडे ...