कोरोना काळात खासगी रुग्णालयाकडून रुग्णांची लूट होत असल्याबाबत अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीत अशा रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. देयकांची तपासणी करण्यासाठी उपविभाागी ...
जिल्ह्यात गुरुवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील ५९, बल्लारपूर तालुक्यातील चार, चिमूर-दोन, मूल-१४, गोंडपिपरी-पाच, जिवती-एक, कोरपना-एक, ब्रह्मपुरी-चार, नागभीड-नऊ, वरोरा-११, भद्रावती-१४, सावली-११, सिंदेवाही-१२, राजुरा तालुक्यातील ए ...
Active Corona Positive in Vidarbha विदर्भात कोरोनाबाधितांसोबतच मृतांची संख्याही कमी होऊ लागली आहे. गुरुवारी १५३० रुग्ण तर ३८ मृत्यूंची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १,६२,४११ झाली असून मृतांची संख्या ४४०२ वर पोहचली आहे. ...
आतापर्यंत जिल्ह्यात १७९ बाधितांचा मृत्यू झाला असून यात जिल्ह्यातील १७० बाधित आहेत. बुधवारी छोटा नागपूर, चंद्रपूर येथील ७० वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला. या बाधितेला ६ ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले होते. तर, दुसरा मृत्यू ...
सद्य:स्थितीत जिल्ह्यातील क्रियाशील कोरोना बाधितांचा आकडा ९५४ झाला आहे. आतापर्यंतची एकूण कोरोना बाधित संख्या ३५०५ वर पोहोचली आहे. तर यापैकी २५३० जणांनी कोरोनावर मातही केली आहे. यानुसार ७२.१८ टक्के रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या जिल्ह्यात आहे. क्रियाश ...
जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये सध्या एकूण १ हजार ६९ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वेतना पोटी तसेच सेवानिवृत्तांच्या पेंशनसाठी प्रत्येक महिन्याला किमान ५ कोटी ८३ लाख २४ हजारांचा निधी खर्च केला जात आहे. शासकीय नियमांना अनुसरून शह ...
जिल्हा परिषदेच्या काही अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्या संपर्कातील काही कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. याशिवाय काही अधिकाऱ्यांच्या वाहनचालकांनाही कोरोनाने घेरले होते. सुदैवाने या सर्वांनी कोरोनावर मात केली आहे. त्यानंतर जिल्ह ...