गोरेगाव तालुक्यात ९ ते १२ वीच्या एकूण ३५ शाळा असून यामध्ये ३०३ शिक्षक आणि १४१ कर्मचारी कार्यरत होणार आहे. या सर्वांना कर्तव्यावर रुजू होण्यापूर्वी कोरोनाची चाचणी केल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. मात्र दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने कम ...
दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. आता शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांची तपासणी होत असल्याने त्यातूनही ही बाब अधोरेखित होत आहे. मात्र शहरातील चारपैकी केवळ शासकीय रक्तपेढीकडेच आठ बॅग प्लाझ्मा उपलब्ध आहे. या रक् ...
सन २०१८ मध्ये एकूण ९६८ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नाेंद घेण्यात आली होती. त्यावर्षी मे महिन्यात तब्बल ११७ मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. तर यंदाच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत एकूण ६८३ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. यंदा सप्टेंबर ...
कोरोनायनात शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना कोविड चाचणी क्रमप्राप्त करण्यात आली असली तरी ॲन्टीजेन किंवा आरटीपीसीआर टेस्टचा पर्यायही शासनाकडून देण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये तसेच वेळीच शाळा सुरू व्हाव्या या हेतून केंद्रस्थानी ठे ...
आगस्ट, सप्टेंबर व आक्टोबर महिन्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले. आगस्ट व सप्टेंबर महिन्यात तर दररोज अडीचशे-तीनशे रुग्ण आढळून येत होते. नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचा काळ असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक परगावातून जिल्ह्यात दाखल झाले. अशावेळी ...
विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही, यासाठी पालकांची लेखी संमती असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल. ज्या विद्यार्थ्यांनी आॅनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला असेल, त्यांच्यासाठी आन ...
प्राप्त माहितीनुसार, १ ते १८ नोव्हेंबर या काळात सर्वाधिक कोविड टेस्ट ४ नोव्हेंबरला करण्यात आल्या. या दिवशी तब्बल १ हजार २८४ व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने घेवून त्याचे विश्लेशन करण्यात आले. तर सर्वात कमी टेस्ट १५ नोव्हेंबरला करण्यात आल्या. या दिवळ ...
पहिला शैक्षणिक सत्र संपला आहे. तरीही अजूनपर्यंत शाळा सुरू झाल्या नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे माेठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने २३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळा सुरू करताना ...