काही दिवसांपूर्वीच फायझर कंपनीने घोषणा केली होती, की त्यांना लॅबमध्ये COVID-19 अर्थात कोरोनावरील एक अशी लस तयार करण्यात यश आले आहे, जी कोरोनाविरोधात 96% प्रभावी ठरली आहे. (Pfizer, Biontech) ...
७२ जणांनी कोरोनावर मात केल्याने काल त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १७ हजार ९०४ कोरोनामुक्त झाले. सध्या एक हजार ९०५ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ५० हजार ९४७ नमुन्यां ...
सोमवार ३० नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील ७४ हजार ८४७ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी ७४ हजार ८१२ व्यक्तींचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून ७ हजार ८६१ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी तब्बल ७ हजार १०० ...
Gold price in 2021: कोरोना काळात सोन्यावर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. भारतात ऑक्टोबर, नोव्हेंबर हा महिना सण, उत्सवांचा होता. यामुळे सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता होती. मात्र, लॉकडाऊन आणि कोलमडलेली अर्थव्यवस्था यामुळे खरेदीदारांनी सोने खरेदीक ...
Corona Nagpur News कोरोनाबाधित रुग्णांमध्ये रविवारी गेल्या आठवड्याभरातील सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात २८७ रुग्णांची भर पडली. विशेष म्हणजे, दोन आठवड्यानंतर पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील अंतिम वर्षाच्या ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने परीक्षा घेतल्या. निकाल जाहीर होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, बॅकलॉग, वंचित विद्यार्थ्यांच्या परीक्षा व निकालाची प्रक्रिया ...