ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Corona Virus, Nagpur news नागपूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० पेक्षा अधिक नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. तर बरे होणाऱ्यांची संख्या घसरली आहे. त्यामुळे नागपूरचा रिकव्हरी रेट घसरून ९३.४७ वर पोहोचला आहे. ...
Corona Virus नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. मंगळवारी ४२३ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर ११ मृत्यूची नोंद झाली. ...
Corona Virus , nagpur news सोमवारी ३७९ नव्या रुग्णांची भर पडली तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांची एकूण संख्या १,२५,३३२ झाली असून, मृतांची संख्या ३,९६५ वर गेली आहे. आज बाधितांच्या तुलनेत अधिक ३९४ रुग्ण बरे झाले. ...