मुंबई - कोरोनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी लसीचे प्रत्यक्ष काम शनिवारी सुरू झाले. मुंबईकरांना वाचवणारी ही ठरल्याप्रमाणे प्रथम कोविड ... ...
मुंबईत ६६०, मुंबई उपनगरात १२६६ कर्मचाऱ्यांचे म्हणजेच एकूण १ हजार ९२६ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. त्याखालोखाल पुण्यात १ हजार ७९५ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. राज्यात वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे केवळ १६७ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. ...
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या कंपन्यांच्या लसींचा राज्यांना पुरवठा केला जाणार असून, लसीकरणापासून कुणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता शासन घेत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ...
कोरोना लसीकरण मोहिमेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते म्हणाले की, कोरोना लसीचे दोन डोस घेणे आवश्यक आहे, तसेच लस घेतल्यानंतरही मास्क परिधान करणे व फिजिकल डिस्टन्सिंग या गोष्टींचे पालन नागरिकांनी सुरूच ठेवायचे ...
या वेळी महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या उपस्थितीत ही लस दिली गेली. ...