गेल्या सात दिवसांमध्ये प्रत्येकी १० लाख लोकसंख्येमागे दैनंदिन पातळीवर वाढणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये इतर देशांशी तुलना करता भारतात सर्वात कमी रुग्णांची वाढ ...
CoronaVirus News & Latest Updates : जे लोक कोरोना संक्रमणाचा सामना करतात. त्यांना तीव्र डोकेदुखीचा सामना करावा लागतो. दरम्यान व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, एलर्जी किंवा इतर समस्या असतील तरी डोकेदुखीची समस्या उद्भवते. ...
शहरात १२ मार्च २०२०ला पहिला रुग्ण सापडला. मार्चमध्ये फक्त १० रुग्ण होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला होता. एप्रिलपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढली होती. ऑगस्टमध्ये सर्वाधिक १०,७६४ जणांना लागण झाली होती. ...
राज्यात सर्वाधिक लसीकरण पुन्हा मुंबईत झाले असून १ हजार ५९७ लाभार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला. त्याखालोखाल ठाण्यात १ हजार ४३४ तर पुण्यात १ हजार ४०३ लाभार्थ्यांनी लसीकरण घेतले आहे. दिवसभरात हिंगोलीत सर्वांत कमी १२० लाभार्थ्यांनी लसीकरण घेतले आहे. ...
निफाड : येथील उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी (दि.१९) कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात निफाड केंद्रात १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. ...
लोहोणेर : कोरोना महामारीला आळा बसावा म्हणून ऐन कोरोना काळात जीवावर उदार होऊन ज्यांनी कोरोनायोद्धा म्हणून काम केले, अशा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना मंगळवारी (दि.१९) कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड १९ लसीकरण सत्र आयोजित केले होते. ...
कोरोना संकटाने देशभरात धुमाकूळ घातला असताना जनजागृतीसाठी कोरोना कॉलर ट्यून तयार करण्यात आली. मात्र, कोरोनाची ही कॉलरट्यून आता डोकेदुखी बनत चालली आहे. ...