गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये दररोज सुमारे ६ हजारांच्या घरात नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेत भर टाकणारा आहे. ...
CoronaVirus News & Latest Updates : समोर आलेल्या नव्या संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की, मेटाफॅर्मिन हे औषध डायबिटीसच्या रुग्णांचा मृत्यूचा धोका कमी करू शकते. ...
सटाणा : तालुक्यात सोमवारी (दि.२५) कोरोना लसीकरणाचा प्रारंभ आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागाच्या १६२० कर्मचा-यांना लस देण्यात येणार आहे. ...
सिन्नर : येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली. तहसीलदार राहुल कोताडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तालुक्यातील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस टोचण्यात येत आहे. ...
Corona New Strain Vaccine : ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार टीमचे सदस्य कोरोना व्हायरसच्या नव्या बदलत्या रुपांवर लक्ष ठेवून आहेत. नवीन वर्षात कोरोनाचे आणखी काही स्ट्रेन येण्याची शक्यता आहे. ...
सुरगाणा : तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच सुरगाणा व बाऱ्हे येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे कोविड - १९ अंतर्गत कोरोना लसीकरणाचा ड्राय रन येथील ग्रामीण रुग्णालयात संपन्न झाला. ...
पाकिस्तानला कोरोना लस न पाठवल्याबाबत विचारणा केली असता, पाकिस्तानने कोरोना लसीची मागणी केली नाही, म्हणून आम्ही पाठवली नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. ...