प्रशासन उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. मात्र दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाचीही पाचावर धारण बसली आहे. पुसदमधील आसारपेंड येथील वसतिगृह व आयुर्वेदिक रुग्णालय, उमरखेडमधील मरसूळ, दिग्रस आणि महागाव येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार ...
ऑगस्ट महिन्यापर्यंत जिल्ह्यात दशम संख्येत कोविड बाधित प्रत्येक दिवशी आढळले पण सप्टेंबर महिना सुरू होताच प्रत्येक दिवशी (काही अपवाद वगळता) शतक संख्येत कोविड बाधितांनी नोंद होत आहे. याला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कोविड चाचण्या कारणीभूत असल ...
शनिवारी १३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून त्यात भंडारा ८८, मोहाडी १८, लाखनी १६, पवनी ७, तुमसर ६ आणि लाखांदूर तालुक्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे. भंडारा तालुक्यात ९२६ रुग्ण झाले असून त्यातील सर्वाधिक रुग्ण भंडारा शहरातील आहेत. साकोली तालुक्यात आतापर्यंत ...
जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात शनिवारपर्यंत ३३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून बाधितांची एकूण संख्या १८८४ झाली आहे. बँकांना एटीएम कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे शासन निर्देश असले तरी या उपाययोजनांकडे ...
कोरोना बाधित रुग्णांना शहरातील विविध चार कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहे.अधिक गंभीर असलेल्या रुग्णांना मेडिकलमधील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहे. या ठिकाणी दाखल रुग्णांवर वेळीच उपचार आणि सोयी सुविधा मिळण्याची गरज आहे. पण प्रत्यक्षात ...
कोरोना विषाणूवर तयार होणाऱ्या लसीचे जगभरात समप्रमाणात आणि योग्य किमतीला वितरण व्हावे यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘कोव्हॅक्स’ योजनेत जगातील ७६ श्रीमंत देश सहभागी झाले आहेत. ...