लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, फोटो

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus: उद्या देशभरात 'जनता कर्फ्यू'; जाणून घ्या काय बंद, काय सुरू - Marathi News | Janata Curfew On Sunday to curb coronavirus What Is Closed And What Is Open kkg | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: उद्या देशभरात 'जनता कर्फ्यू'; जाणून घ्या काय बंद, काय सुरू

Coronavirus: अफवांविरोधात लढण्यासाठी केंद्राचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर; चॅटबोट देणार उत्तर - Marathi News | Coronavirus: Whats Up Number to Fight Rumors; Chatbot will answers hrb | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus: अफवांविरोधात लढण्यासाठी केंद्राचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर; चॅटबोट देणार उत्तर

सोशल मीडीयावर अफवा पसरविण्यासाठी व्हॉट्सअपचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. यामुळे याच प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारने चॅटबोट अक्टिव्ह केले आहे. याद्वारे तुम्ही प्रश्न विचारून उत्तरे मिळवू शकता. ...

corona virus : पुण्यात शुकशुकाट, बघा मुख्य रस्त्यांवरील चित्र ! - Marathi News | corona virus: Pune, see pictures of main roads of Pune! | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :corona virus : पुण्यात शुकशुकाट, बघा मुख्य रस्त्यांवरील चित्र !

कोरोनाच्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुण्यातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे वर्दळीचे वाटणारे रस्ते निवांत दिसून आले. कायम वाहतुकीची वर्दळ आणि नागरिकांचा गजबजाट अनुभणारा हा भाग वेगळाच भासत होता. बघा या ठिकाणांची क्षणचित्रे.  ...

CoronaVirus: लस किंवा औषध नसतानाही बरा होतोय कोरोना?... माहित्येय का कसा? - Marathi News | CoronaVirus is cured without a vaccine or drug? do you know How? | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus: लस किंवा औषध नसतानाही बरा होतोय कोरोना?... माहित्येय का कसा?

कोरोनाशी लढा : घर, ऑफिस तुम्हीच निर्जंतूक करा; एकदम सोपे - Marathi News | Fight with Coronavirus: Home, Office sanitization by yourself; Quite simple hrb | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाशी लढा : घर, ऑफिस तुम्हीच निर्जंतूक करा; एकदम सोपे

Coronavirus: सरकारी कर्मचारी हीच औषधे वापरून निर्जंतुकीकरण करत आहेत. याची माहिती उत्तर प्रदेशच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. ...

कोरोनाबाधित रुग्णांना ठेवण्यात येणारा आयसोलेशन वॉर्ड कसा असतो? - Marathi News | How is the isolation ward kept for coronally impaired patients? vrd | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाबाधित रुग्णांना ठेवण्यात येणारा आयसोलेशन वॉर्ड कसा असतो?

Corona Virus: देवाक काळजी रे! कोरोनामुळे राज्यात देऊळ बंद; भाविकांनी 'या' मंदिरात जाऊ नये - Marathi News | Corona Virus: This Temple of Maharashtra State closed due to Corona pnm | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Virus: देवाक काळजी रे! कोरोनामुळे राज्यात देऊळ बंद; भाविकांनी 'या' मंदिरात जाऊ नये