लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
टपाल खात्यातील कोरोना बाधितांना मदतीचा हात - Marathi News | A helping hand to the post office corona victims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टपाल खात्यातील कोरोना बाधितांना मदतीचा हात

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी टपाल खात्यातील कोरोनाग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे. ...

६५ टक्के  शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे वाटप   - Marathi News | Distribution of foodgrains to 65% ration card holders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६५ टक्के  शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे वाटप  

मोफत तांदूळ 35% वाटप, आत्मनिर्भर अंतर्गत 682 मेट्रिक टन तांदूळ वाटप ...

मुंबई महानगरातल्या तीन लाख घरांवर टांगती तलवार - Marathi News | Swords hanging over three lakh houses in Mumbai metropolis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगरातल्या तीन लाख घरांवर टांगती तलवार

सुमारे एक लाख तयार घरे ग्राहकांच्या प्रतीक्षेत; बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांतील घरांचीही चिंता ...

पालिकेला वर्सोव्याचे काळसेकर हॉस्पिटल ताब्यात घेण्यात महाआघाडी सरकारच्या मंत्र्याचा अडथळा  - Marathi News | The minister of the alliance government obstructed the municipality from taking over the Kalsekar Hospital in Versova | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेला वर्सोव्याचे काळसेकर हॉस्पिटल ताब्यात घेण्यात महाआघाडी सरकारच्या मंत्र्याचा अडथळा 

वर्सोवा कोळीवाडा हा कोरोनाचा हॉट स्पॉट झाला असून दि,19 जूनपर्यंत येथे कोरोनाच्या रुग्णांची संख्या 388 इतकी झाली असून आतापर्यंत 14 रुग्ण मृत्युमुखी पडले होते. ...

सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा करायचा? आशिष शेलारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, विचारले थेट ९ प्रश्न! - Marathi News | How to celebrate public Ganeshotsav? Ashish Shelar letter to CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा करायचा? आशिष शेलारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, विचारले थेट ९ प्रश्न!

परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जे संभ्रमाचे वातावरण झाले आहे, तसेच वातावरण गणेशोत्सवाबत निर्माण होऊ नये म्हणून वेळीच शासनाने सुस्पष्ट शासन निर्णय गणेशोत्सवाबाबत जाहीर करावा ही मागणी आशिष शेलारांनी केली आहे. ...

घरगुती ब्रॉडबँड सेवा होणार स्वस्त ? - Marathi News | Will domestic broadband service be cheaper? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरगुती ब्रॉडबँड सेवा होणार स्वस्त ?

कंपन्यांचे परवाना शुल्क एक रुपया करण्याचा महत्वाकांक्षी प्रस्ताव ...

कोविडचा क्रुझ पर्यटनावर विपरीत परिणाम, ८४ जहाजांचे आगमन रद्द,  मुंबईला फटका  - Marathi News | Kovid adversely affects cruise tourism, 84 ships canceled, Mumbai hit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविडचा क्रुझ पर्यटनावर विपरीत परिणाम, ८४ जहाजांचे आगमन रद्द,  मुंबईला फटका 

कोविड 19 मुळे जगात विविध ठिकाणी अनेक निर्बंध लादण्यात आले. मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या महत्त्वाकांक्षी क्रुझ पर्यटनावर देखील त्याचा मोठा विपरीत परिणाम झाला आहे. ...

...अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा थेट सेंट जॉर्ज रुग्णालयात कॉल; अंध ऑपरेटरला दिली शाबासकी - Marathi News | Coronavirus: CM Uddhav Thackeray direct call to St. George Hospital blind operator for Appreciation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा थेट सेंट जॉर्ज रुग्णालयात कॉल; अंध ऑपरेटरला दिली शाबासकी

या वैद्यकीय आणीबाणीत आरोग्याला धोका आहे हे माहित असूनही अशी माणुसकी न सोडता तसेच कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींच्या प्रती आदर वाटतो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले ...