मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी... बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक' ...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात' स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले; ११० वर्षांतील तिसरी कडाक्याची थंडी पडणार 4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
Coronavirus in Maharashtra, Latest News FOLLOW Coronavirus in maharashtra, Latest Marathi News संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
सद्यस्थितीत आता जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये ६२ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. ...
२१ मार्च ते २४ जून या तीन महिन्यांत लॉकडाऊनमध्ये केवळ १० ट्रान्सस्क्रिप्ट प्रमाणपत्र पाठविले आहेत. त्यामुळे यंदा विदेशात उच्च शिक्षण आणि व्हिसा मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची फारशी धावपळ दिसून येत नाही. ...
वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी राज्यस्तरीय कृतीदल स्थापन करण्यात आले आहे. ...
महापालिका आयुक्तांच्या परवानगीने यापुढे क्षेत्रीय अधिकारी आपल्या परिसरात कंटेन्मेंट झोन जाहीर करू शकणार आहे. ...
तरतुदीमधील बदलानंतर शाळा मुख्याध्यापकांचे पुन्हा होणार ऑनलाईन प्रशिक्षण ...
तीन ते ११ महिन्यांसाठी विमा काढता येणार; आयआरडीएआयकडून सर्वसामान्यांना दिलासा ...
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे विमानतळावरील कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन मिळत नसून कामगारांची पिळवणूक सुरु आहे. ...
एसटी कामगारांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास होणार मदत ...