लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोना योध्दांसाठी पालिका अधिकारी बनला देवदूत - Marathi News | Angel became a municipal officer for the Corona Warriors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना योध्दांसाठी पालिका अधिकारी बनला देवदूत

सुभाष दळवी यांनी कोविड योध्दा करिता स्ट्रेस मॅनेजमेंट कार्यशाळा घेतल्या. ...

आवश्यकता असल्यासच शिक्षकांना शाळांमध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश द्या... ! - Marathi News | Instruct teachers to attend schools only if required ...! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आवश्यकता असल्यासच शिक्षकांना शाळांमध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश द्या... !

शिक्षकांना कोविड - १९ च्या कार्यातून मुक्त करण्याचेही निर्देश; शिक्षकांच्या उपस्थितीबाबत शिक्षण विभागाकडून निर्देश ...

CoronaVirus News: "कोरोनिलची राज्यात जाहिरात अन् विक्री केली तर..."; भाजपाच्या बॅटिंगनंतर ठाकरे सरकारची तंबी - Marathi News | CoronaVirus News: HM Anil Deshmukh said that if Coronil is advertised or sold in Maharashtra, a case will be filed against Patanjali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: "कोरोनिलची राज्यात जाहिरात अन् विक्री केली तर..."; भाजपाच्या बॅटिंगनंतर ठाकरे सरकारची तंबी

कोरोनिलची महाराष्ट्रात जाहिरात किंवा विक्री केल्यास पतंजलीवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा देखील अनिल देशमुख यांनी दिला आहे. ...

CoronaVirus News: सलूनमध्ये जाताय?; मग 'या' नियमांचे करावे लागणार पालन; राज्य सरकारची अधिसूचना जारी - Marathi News | CoronaVirus News: The state government today issued a notification for salon shops | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: सलूनमध्ये जाताय?; मग 'या' नियमांचे करावे लागणार पालन; राज्य सरकारची अधिसूचना जारी

राज्यातील केश कर्तनालये, सलून आणि ब्युटी पार्लर्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ...

कोरोना इफेक्ट; वैफल्यग्रस्तता अन् रोष वाढला; कुणावरही निघतो आहे संताप - Marathi News | Corona effect; Failure and resentment increased; Anger is directed at anyone | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोना इफेक्ट; वैफल्यग्रस्तता अन् रोष वाढला; कुणावरही निघतो आहे संताप

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने अनेकांना वैफल्यग्रस्त केले आहे. त्यामुळे ते छोट्या छोट्या कारणावरून घात आणि आत्मघात करू लागले आहेत. उपराजधानीत घडलेल्या अनेक घटनांवरून त्याची प्रचिती येत आहे. ...

जालना शहरातील १८ जणांना कोरोनाची बाधा; रुग्णसंख्या ४२५ - Marathi News | Corona strikes 18 people in Jalna city; Number of patients 425 | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना शहरातील १८ जणांना कोरोनाची बाधा; रुग्णसंख्या ४२५

यशस्वी उपचारानंतर २८७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ...

Corona virus : पुणे शहरात दिवसभरात ५३१ कोरोना रुग्णांची वाढ, एकूण संख्या १४ हजार १८५ - Marathi News | Corona virus : An increase of 531 corona patients in a day in Pune city, total number 14 thousand 185 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात दिवसभरात ५३१ कोरोना रुग्णांची वाढ, एकूण संख्या १४ हजार १८५

शहरातील स्वाब चाचणी पोहचली १ लाखांच्या घरात ...

coronavirus: भयावह! गेल्या २४ तासांत देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत रेकॉर्डब्रेक वाढ - Marathi News | coronavirus: Record-breaking increase in the number of corona patient in India in the last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: भयावह! गेल्या २४ तासांत देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत रेकॉर्डब्रेक वाढ

गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा प्रचंड वाढ झाली आहे. काल दिवसभरात देशामध्ये कोरोनाचे तब्बल १७ हजार २९६ नवे रुग्ण सापडले आहे. तर देशभरात ४०७ जणांचा मृत्यू झाला आहे. ...