लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
रुग्णवाहिका उपलब्धतेसाठी राज्य सरकारने आखलेल्या उपाययोजना प्रभावी - हायकोर्ट - Marathi News | Measures taken by the state government for the availability of ambulances are effective - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णवाहिका उपलब्धतेसाठी राज्य सरकारने आखलेल्या उपाययोजना प्रभावी - हायकोर्ट

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्यात विशेषत: मुंबईत रुग्णवाहिकांच्या तुटवड्याबद्दल दाखल केलेली जनहित याचिका शुक्रवारी निकाली काढली. ...

CoronaVirus News: धोका वाढला! राज्यातील रुग्णसंख्येने ओलांडला दीड लाखाचा टप्पा - Marathi News | CoronaVirus News: The number of patients in the state has crossed the 1.5 lakh mark | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: धोका वाढला! राज्यातील रुग्णसंख्येने ओलांडला दीड लाखाचा टप्पा

तर राज्यातील मृत्यूदर ४.६५ टक्के इतका आहे. राज्यात नोंद झालेल्या १७५ मृत्यूंपैकी ९१ मृत्यू मागील ४८ तासांतील आहेत. ...

CoronaVirus News: भाजपा आमदार महेश चौघुले यांना कोरोनाची लागण - Marathi News | CoronaVirus News: BJP MLA Mahesh Chowghule infected with corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News: भाजपा आमदार महेश चौघुले यांना कोरोनाची लागण

परप्रांतीय कामगारांना श्रमिक ट्रेनमधून जाण्यासाठी ते सातत्याने मदत करत होते. त्याचबरोबर कोरोना संदर्भातील उपाययोजना करण्यासाठी विविध सभांमध्येही ते सहभागी झाले होते. ...

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात मृतांचा आकडा नऊशे पार - Marathi News | CoronaVirus News: The death toll in Thane district has crossed 900 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात मृतांचा आकडा नऊशे पार

ठाण्यात तब्बल ३६५ रुग्ण आढळले असून त्या खालोखाल कल्याणमध्ये ३५८ रुग्ण आढळले. ...

CoronaVirus News: फाविपिरावीर औषध म्हणजे म्हैस अजून पाण्यातच... - Marathi News | CoronaVirus News: Favipiravir medicine means buffalo is still in the water | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus News: फाविपिरावीर औषध म्हणजे म्हैस अजून पाण्यातच...

पण या औषधाविषयी सर्व सामान्यांनी व डॉक्टरांनी अत्यंत सतर्कतेने पाऊले टाकावी व या विषयीच्या सर्व गोष्टी नीट समजून घ्याव्या ...

Corona virus : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा घट्ट, रुग्णदर आणि मृत्युदरात वाढ - Marathi News | Corona virus: Corona virus is increasing iUHn Pimpri Chinchwad city, increasing morbidity and mortality | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा घट्ट, रुग्णदर आणि मृत्युदरात वाढ

लॉक डाऊनचे निर्बंध उठविल्यामुळे नागरिकांकडुन फिजिकल डिस्टनसिंग पाळले जात नाहीये.. ...

हळदीतील ९० जणांची होणार कोरोना चाचणी - Marathi News | 90 people in turmeric will undergo corona test | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हळदीतील ९० जणांची होणार कोरोना चाचणी

२३ जून रोजी नवऱ्या मुलाच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या ९० जणांची चाचणी करण्यात येणार आहे. ...

Corona virus : पुणे विभागातील १३ हजार ९१७ रुग्ण कोरोनामुक्त,९५९ रुग्णांचा मृत्यू - Marathi News | Corona virus : 13 thousands 917 patients were corona free in pune division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे विभागातील १३ हजार ९१७ रुग्ण कोरोनामुक्त,९५९ रुग्णांचा मृत्यू

पुणे विभागातील एकूण कोरोनाबधितांची संख्या २३हजार १५९ इतकी झाली आहे. ...