लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोनावरील ‘ही’ औषधं मिळणार मोफत? शासन स्तरावर विचार सुरू; खुद्द मुख्यंमत्र्यांनी सागितली नावं - Marathi News | Corona virus medicine will try to provide free of cost says uddhav thackeray​​​​​​​ | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनावरील ‘ही’ औषधं मिळणार मोफत? शासन स्तरावर विचार सुरू; खुद्द मुख्यंमत्र्यांनी सागितली नावं

रेमडेसिवीरसारखी औषधं राज्य सरकार उपलब्ध करून देईल, तुटवडा भासू देणार नाही. ही औषधं शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांत मोफत उपलब्ध करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जाईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.  ...

CoronaVirus News: ठाण्यातील 'या' 22 ठिकाणी कधीही लागू शकतो लॉकडाऊन     - Marathi News | CoronaVirus News: Lockdown may occur at any time in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News: ठाण्यातील 'या' 22 ठिकाणी कधीही लागू शकतो लॉकडाऊन    

अनलॉकनंतर ठाणे शहरात कोरोना बाधितांचा आकडा हा कमालीचा वाढायला सुरवात झाली असून मृत्युदरही वाढला असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

'पाझिटिव्ह टू निगेटिव्ह'; 16 जणांना सुट्टी, एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु - Marathi News | 'Positive to negative'; 16 people discharged, one corona patient dies in yavtmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'पाझिटिव्ह टू निगेटिव्ह'; 16 जणांना सुट्टी, एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु

'पाझिटिव्ह टू निगेटिव्ह'; 16 जणांना सुट्टी, एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु ...

यंदा गणेशोत्सव साधेपणाने; विलेपार्ले अंधेरीतील १५० गणेशोत्सव मंडळांचा  निर्णय - Marathi News | This year Ganeshotsav simply; Decision of 150 Ganeshotsav Mandals in Vile Parle Andheri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदा गणेशोत्सव साधेपणाने; विलेपार्ले अंधेरीतील १५० गणेशोत्सव मंडळांचा  निर्णय

यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याकडे अनेक गणेशोत्सव मंडळांचा कल  आहे. ...

जव्हारमध्ये शंभरचा आकडा पार; 54 रुग्णांचे अहवाल प्रलंबीत, 45 रुग्ण बरे होऊन घरी - Marathi News | Cross the number one hundred in Jawahar; Reports of 54 patients pending, 45 patients cured at home | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जव्हारमध्ये शंभरचा आकडा पार; 54 रुग्णांचे अहवाल प्रलंबीत, 45 रुग्ण बरे होऊन घरी

जव्हार तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख झपाट्याने वाढला ...

CoronaVirus News: पीपीई किटचे तीन दिवसाचे 27 हजार; खाजगी रुग्णालयाकडून रुग्णांची लूट - Marathi News | 27 thousand for three days of PPE kit; Patient robbery from a private hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News: पीपीई किटचे तीन दिवसाचे 27 हजार; खाजगी रुग्णालयाकडून रुग्णांची लूट

उपचाराचे बिल त्याच्या हाती दिले तेव्हा त्यात तीन दिवसात पीपीई कीटचे 27 हजार रुपये आकारले. ...

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता औषध दुकानांचीही वेळ मर्यादित; केमिस्ट असोसिएशनचा निर्णय - Marathi News | Drug stores are also limited in time due to the prevalence of corona; Decision of Dombivli Chemists Association | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता औषध दुकानांचीही वेळ मर्यादित; केमिस्ट असोसिएशनचा निर्णय

केडीएमसी परिक्षेत्रत अनलॉक 1 मध्ये 5 जूनपासून सम-विषम तारखेप्रमाणो सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेर्पयत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ...

CoronaVirus News: ठाण्यात सोडियम हायपोक्लोराईडची 37 पथकांद्वारे फवारणी - Marathi News | CoronaVirus News: Sodium hypochloride sprayed by 37 teams in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News: ठाण्यात सोडियम हायपोक्लोराईडची 37 पथकांद्वारे फवारणी

ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाची आठ शीघ्र कृती वाहने , 13 ट्रॅक्टर्स तसेच बोलेरो जीप आदी वाहनांचा वापर करण्यात येत आहे. ...