लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus: लॉकडाऊन हा पर्याय नाही; नियमांचे पालन न केल्यास कारवाईचा बडगा उगारणार - Marathi News | Coronavirus: Lockdown is not an option; If the rules are not followed, action will be taken | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Coronavirus: लॉकडाऊन हा पर्याय नाही; नियमांचे पालन न केल्यास कारवाईचा बडगा उगारणार

कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने खबरदारी आणि आवश्यक असलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. याबाबत लवकरच अलिबागमधील व्यापारी, दुकानदार व्यावसायिक यांना सूचना देण्यात येतील. ...

Coronavirus: कोरोना नियंत्रणासाठी तारेवरची कसरत; चाचणीसाठीचा विलंब ठरतोय जीवघेणा - Marathi News | Coronavirus: star exercise for corona control; Delaying the test is fatal | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: कोरोना नियंत्रणासाठी तारेवरची कसरत; चाचणीसाठीचा विलंब ठरतोय जीवघेणा

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या शहरांमध्ये नवी मुंबईचाही समावेश आहे. १३ मार्चला शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. ...

Coronavirus: नवी मुंबईमध्ये दहा ठिकाणी कडकडीत बंद; अत्यावश्यक सुविधा वगळल्या - Marathi News | Coronavirus: Ten places closed in Navi Mumbai; Essential facilities omitted | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: नवी मुंबईमध्ये दहा ठिकाणी कडकडीत बंद; अत्यावश्यक सुविधा वगळल्या

पोलिसांचा पहारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सात दिवसांचा विशेष लॉकडाऊन ...

Coronavirus in Raigad: डिस्कव्हर हॉटेल बनले पोलिसांसाठी कोविड सेंटर; १२ जणांवर उपचार सुरू - Marathi News | Coronavirus in Raigad: Discover Hotel Becomes Covid Center for Police; 12 people are undergoing treatment | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Coronavirus in Raigad: डिस्कव्हर हॉटेल बनले पोलिसांसाठी कोविड सेंटर; १२ जणांवर उपचार सुरू

लक्षणे दिसत नसल्याने कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डिस्कव्हर रिसॉर्टमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. ...

Unlock 2 : अनलॉक-2साठी गाइडलाइन्स जारी; जाणून घ्या, काय राहणार सुरू काय राहणार बंद - Marathi News | Unlock 2 central India announces guidelines for Unlock 2 to be in force till July 31st | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Unlock 2 : अनलॉक-2साठी गाइडलाइन्स जारी; जाणून घ्या, काय राहणार सुरू काय राहणार बंद

केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे, 31 जुलैपर्यंत शाळा आणि महाविद्यालये, कोचींग क्लासेल बंद राहतील. ...

वसई विरार शहराची 4 हजार रूग्ण संख्येकडे वाटचाल;10 कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू - Marathi News | Vasai Virar city on its way to 4000 patients; 10 corona patients died | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई विरार शहराची 4 हजार रूग्ण संख्येकडे वाटचाल;10 कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू

रेकॉर्ड ब्रेक 367  रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले ...

coronavirus : लातूर जिल्ह्यात १३ कोरोना रुग्ण वाढले - Marathi News | coronavirus: 13 corona patients increased in Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :coronavirus : लातूर जिल्ह्यात १३ कोरोना रुग्ण वाढले

कोरोना बाधितांचा आलेख ३३९ वर पोहोचला आहे. ...

CoronaVirus News: 102 वर्षाच्या आजोबांची कोरोनावर यशस्वी मात  - Marathi News | CoronaVirus News: 102-year-old grandfather successfully defeats Corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News: 102 वर्षाच्या आजोबांची कोरोनावर यशस्वी मात 

ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतांना, दुसरीकडे या आजारातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील अधिक आहे. ...