शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

हिंगोली : लॉकडाऊनचा फटका : सरपंचाने काम हिरावले, कंत्राटदाराने वाऱ्यावर सोडले

नांदेड : पुण्याहून परतलेल्या तरुण दाम्पत्याला घरच्यांनीही नाकारले; ग्रामस्थांनी हाकलले

बीड : coronavirus : बीडमध्ये ८ पॉझिटिव्हसह रुग्णसंख्या २०; नव्याने घेतले ११४ स्वॅब

राष्ट्रीय : उद्धव ठाकरे, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडायची 'हीच ती वेळ'; नाहीतर...

मुंबई : संतापजनक ! सुखाने मरताही आले नाही, कुजलेल्या अवस्थेत मृतदेह नातेवाईकांना सोपवला

पुणे : Corona virus : बारामतीत कोरोनाबाधितांची संख्या १३ वर , मुर्टि येथील रुग्णाच्या मुलाला संसर्ग

अमरावती : ताज्या वृत्तानुसार आज अमरावतीत तब्बल १८ पॉझिटिव्ह; जिल्हा हादरला

पुणे : पुणे महापालिकेचा अजब नियम; पैसे भरा आणि आरोग्य विभागात फक्त ४५ दिवसांची नोकरी मिळवा! 

पिंपरी -चिंचवड : Corona virus : कोरोनामुळे पिंपरी शहरात १५ वा बळी; येरवड्यातील वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

नागपूर : चाळीस दिवसाचे बाळ घेऊन आई गावाच्या वाटेवर