संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
क्वारंटाइन सेंटरमधून एका व्हिडीओच्या माध्यमातून या कुटुंबीयांनी त्यांची व्यथा मांडली आहे. आम्ही आमच्या कुटुंबास सर्वांना होम क्वारंटाइन करण्यासाठी विनंती करत होतो. ...
मुंबई महानगर प्रदेशात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिका आणि सरकारी दवाखान्यांत खाटांची संख्या मर्यादित असल्याने लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांवर घरीच उपचाराची सुविधा देण्यात आली आहे ...
४ हजार ८७८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून २४५ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना (कोविड) रुग्णांची संख्या १ लाख ७४ हजार ७६१ वर पोहोचली असून मृतांचा आकडा ७ हजार ८५५ झाला. ...
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील कोरोना बाधित पोलिसांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या ४८ तासांमध्येच २६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. आतापर्यंत ३३४ पोलिसांनी कोरोनावर मात केली असून २२ अधिकारी आणि १३६ कर्मचारी अशा १५८ पोलिसांवर वेगवेगळया रुग्णालयांमध ...