लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
लॉकडाऊनमध्ये मजुरांची स्थिती विदारक; घरी गेलेले मजूर मुंबईत परतण्यास आतुर - Marathi News | The condition of the laborers in the lockdown is dire; Workers who have gone home are eager to return to Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊनमध्ये मजुरांची स्थिती विदारक; घरी गेलेले मजूर मुंबईत परतण्यास आतुर

विविध उद्योगांमध्ये काम करण्यासाठी मजूर उपलब्ध नसल्याने मालक वर्गाची व कंपनी प्रशासनाचीही तारांबळ उडत असून मजुरांना गावावरून परत येण्यासाठी काही मालक स्वत: तिकीट काढून देत आहेत ...

रुग्णांची लूट थांबणार, रुग्णवाहिकांचे दर सरकार ठरवणार; खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेणार - Marathi News | Patient looting will stop, ambulance rates will be fixed by the government; Private ambulances will be seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णांची लूट थांबणार, रुग्णवाहिकांचे दर सरकार ठरवणार; खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेणार

जादा दर आकारणीच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यंत्रणा तयार करतील. या रुग्णवाहिका २४ तास उपलब्ध असेल ...

Coronavirus:...आणि प्रवाशांचा प्रवास झाला ‘बेस्ट’; गावी परतणाऱ्या परप्रांतीय मजुरांसाठीही घेतली धाव - Marathi News | Coronavirus: ... and the passengers traveled ‘best’; The run was also taken for the foreign laborers returning to the village | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus:...आणि प्रवाशांचा प्रवास झाला ‘बेस्ट’; गावी परतणाऱ्या परप्रांतीय मजुरांसाठीही घेतली धाव

बेस्टकडून बोरीवली, दिंडोशी, खोदादाद सर्कल, ओशिवरा, सांताक्रुझ, सायन, वांद्रे, धारावी, मुलुंड, घाटकोपर, ठाणे, बेलापूर, मालवणी, विक्रोळी येथूनही बेस्ट बस सोडण्यात आल्या. ...

कोरोना रुग्णांच्या उपचारांवर सीसीटीव्हींची नजर; वसई-विरार महापालिकेचे आदेश - Marathi News | CCTV surveillance on treatment of corona patients; Order of Vasai-Virar Municipal Corporation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कोरोना रुग्णांच्या उपचारांवर सीसीटीव्हींची नजर; वसई-विरार महापालिकेचे आदेश

कोविड रुग्णालयांतील तक्रारींना बसणार चाप ...

वाढत्या रुग्णांच्या संख्येने प्रशासनासमोर पेच; कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने विस्कटली घडी - Marathi News | The growing number of patients facing the administration; Outbreaks appear to be exacerbated during the Corona virus outbreak | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाढत्या रुग्णांच्या संख्येने प्रशासनासमोर पेच; कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने विस्कटली घडी

नागरिकांच्या आरोग्यासह संपूर्ण अर्थव्यवस्थेला रुळांवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू ...

Coronavirus: उरणमध्ये सोशल गॅदरिंग ठरतेय धोकादायक; कोरोनाचा संसर्ग वाढतोय - Marathi News | Coronavirus: Dangerous social gatherings in Uran; Corona infection is on the rise | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Coronavirus: उरणमध्ये सोशल गॅदरिंग ठरतेय धोकादायक; कोरोनाचा संसर्ग वाढतोय

रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ, नागरिकांत भीतीचे वातावरण, जेएनपीटी बंदरालाही बसला फटका ...

Coronavirus: संकटात सरसावले मदतीचे हात; अनेकांनी धाडसाने कोरोनावर मात - Marathi News | Coronavirus: helping hands in crisis; Many bravely defeated Corona | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: संकटात सरसावले मदतीचे हात; अनेकांनी धाडसाने कोरोनावर मात

35,000 जणांना दोन वेळचे जेवण घरपोच पुरवले जात होते. याकरिता स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली होती. 3,600 हुन अधिक जण बरे होऊन घरी परतले आहेत. ...

Coronavirus in Raigad: कोरोनामुळे अनिश्चितता; नागरिक चिंतित - Marathi News | Coronavirus in Raigad: coronavirus uncertainty; Citizens concerned | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Coronavirus in Raigad: कोरोनामुळे अनिश्चितता; नागरिक चिंतित

विवाह सोहळ्यांवर केवळ ५० माणसांचे बंधन आल्याने व थाटात हळदी समारंभ नसल्याने मंडप नाही, बेंजो नाही, डीजे नाही, जेवणावळी नाहीत. ...