लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Lockdown: पनवेलमध्ये आजपासून कडक लॉकडाऊन; महापालिका, पोलीस प्रशासन सज्ज - Marathi News | Lockdown: Strict lockdown in Panvel from today; Municipal Corporation, Police Administration ready | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Lockdown: पनवेलमध्ये आजपासून कडक लॉकडाऊन; महापालिका, पोलीस प्रशासन सज्ज

औद्योगिक वसाहतीतील ज्या उद्योगांना उद्योग सुरू ठेवण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अथवा राज्य सरकारच्या संबंधित विभागाने परवानगी दिली आहे, असे उद्योग सुरू ठेवता येणार आहेत. सरकारी, निमसरकारी कार्यालये सुरू राहणार आहेत. ...

लहान, मोठ्या सलूनला कायदा वेगवेगळा का?; बऱ्याच ठिकाणी उशिरापर्यंत सलून सुरू - Marathi News | Why is the law different for small, big salons ?; In many places salons start late | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लहान, मोठ्या सलूनला कायदा वेगवेगळा का?; बऱ्याच ठिकाणी उशिरापर्यंत सलून सुरू

प्रस्थापित सलूनना वेळ आणि दिवसाचे बंधन नाहीच ...

Lockdown: ठाणे जिल्हा संपूर्ण लॉकडाऊन; दोन मार्केट सुरू ठेवण्याच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांत संताप - Marathi News | Lockdown: Complete lockdown in Thane district; The decision to continue the two markets angered traders | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Lockdown: ठाणे जिल्हा संपूर्ण लॉकडाऊन; दोन मार्केट सुरू ठेवण्याच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांत संताप

ठाणे महापालिकेचा दुजाभाव : व्यावसायिक म्हणतात, कोेरोनाला कसा बसेल आळा? ...

Lockdown: नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई; आठ लाखांची वसुली - Marathi News | Lockdown: Punitive action against violators; Recovery of eight lakhs | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Lockdown: नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई; आठ लाखांची वसुली

आरोग्य संरक्षणासाठी काळजी घेण्याचे आवाहन ...

Coronavirus: चिंताजनक! बाधित रुग्णांची संख्या काही विभागात वाढली; दररोज १२०० रुग्णांची वाढ - Marathi News | Coronavirus: The number of infected patients increased in some sections; An increase of 1200 patients per day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: चिंताजनक! बाधित रुग्णांची संख्या काही विभागात वाढली; दररोज १२०० रुग्णांची वाढ

पश्चिम उपनगरात दहिसर, बोरीवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव येथे ३५८५ आढळून आले. ...

Coronavirus: रुग्णालयात दाखल करताच पोलिसाने १० मिनिटात सोडले प्राण; पत्नीला बाधा - Marathi News | Coronavirus: Police release life within 10 minutes of hospitalization; Interrupt the wife | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: रुग्णालयात दाखल करताच पोलिसाने १० मिनिटात सोडले प्राण; पत्नीला बाधा

कुटुंबियांच्या संतापानंतर पोलिसाची मृत्यूनंतर चाचणी ...

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात १ हजार ९२१ बाधितांची नोंद; केडीएमसी क्षेत्रात उच्चांक - Marathi News | Coronavirus: 1 thousand 921 cases registered in Thane district; High in KDMC area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: ठाणे जिल्ह्यात १ हजार ९२१ बाधितांची नोंद; केडीएमसी क्षेत्रात उच्चांक

३१ जणांचा झाला मृत्यू; बाधितांची संख्या ७ हजार ४८५ तर, मृतांची संख्या १२७ ...

Coronavirus News: ठाणे आयुक्तालयात एकाच दिवसात दोन अधिकाऱ्यांसह ३९ पोलिसांना कोरोनाची लागण - Marathi News | Coronavirus News: Coronavirus infected 39 policemen including two officers in Thane Commissionerate in a single day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus News: ठाणे आयुक्तालयात एकाच दिवसात दोन अधिकाऱ्यांसह ३९ पोलिसांना कोरोनाची लागण

गेल्या २४ तासांमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील दोन अधिकाऱ्यांसह ३९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्याचवेळी एका महिला आयपीएस अधिका-यासह ३५ अधिकारी आणि ३३४ कर्मचारी अशा ३६९ पोलिसांनी कोरोनावर मात केल्यामुळे दिलासा मिळाला आहे. ...