लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus: लालबाग राजा पाठोपाठ चिंतामणीची मूर्ती यंदा न घडविण्याचा निर्णय, त्याऐवजी... - Marathi News | Coronavirus: Following Lalbaug Raja, Chintamani decided not to make an idol this year, instead ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: लालबाग राजा पाठोपाठ चिंतामणीची मूर्ती यंदा न घडविण्याचा निर्णय, त्याऐवजी...

देवाऱ्यातील चांदीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा मंडळाचा निर्णय ...

Coronavirus: लालबागच्या राजाची मूर्ती न आणण्याचा निर्णय घेणे मंडळासाठी सोपे नव्हते! - सुधीर साळवी - Marathi News | Coronavirus: It was not easy for the board to decide not to bring the Lalbaug Raja idol! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: लालबागच्या राजाची मूर्ती न आणण्याचा निर्णय घेणे मंडळासाठी सोपे नव्हते! - सुधीर साळवी

लालबागचा राजा मंडळाचे मानद सचिव; शहिदांच्या कुटुंबीयांचा होणार ऑनलाइन सन्मान, कोणीही मंडळाचा निर्णय चुकीचा ठरवलेला नाही. निर्णयाबद्दल टीका केलेली नाही. लोकांनी, मान्यवरांनी सूचना केल्या आहेत. ...

Lockdown: नवी मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन अंमलबजावणी करण्याचे आव्हान; एपीएमसी सुरूच राहणार - Marathi News | Lockdown: Challenge to implement complete lockdown in Navi Mumbai; APMC will continue | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Lockdown: नवी मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन अंमलबजावणी करण्याचे आव्हान; एपीएमसी सुरूच राहणार

अनधिकृत फेरीवाल्यांसह विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाईची मागणी ...

Coronavirus: पोलीस, होमगार्ड बंदोबस्तासाठी सज्ज; नाकाबंदीसह फिरती गस्त - Marathi News | Coronavirus: Police, Homeguard ready for coverage; Mobile patrol with blockade | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: पोलीस, होमगार्ड बंदोबस्तासाठी सज्ज; नाकाबंदीसह फिरती गस्त

पुन्हा लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी कसली कंबर ...

Coronavirus: कोरोना रुग्ण वाढत असल्याने चिंता; रायगड जिल्ह्याची सीमा बंद करण्याची मागणी - Marathi News | Coronavirus: Anxiety as corona patients grow; Demand for closure of Raigad district border | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Coronavirus: कोरोना रुग्ण वाढत असल्याने चिंता; रायगड जिल्ह्याची सीमा बंद करण्याची मागणी

तीन महिन्यांत ५२ जणांना बाधा : बाजारपेठा गजबजल्याने धोका वाढला ...

Coronavirus: केडीएमसीचा लढा कोरोनाशी: जम्बो सेटअप, प्रिव्हेन्शन प्लान राबविण्यावर अधिक भर - Marathi News | Coronavirus: Fighting Coronavirus: Jumbo setup, more emphasis on prevention plan implementation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: केडीएमसीचा लढा कोरोनाशी: जम्बो सेटअप, प्रिव्हेन्शन प्लान राबविण्यावर अधिक भर

केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची माहिती; वाढीव खाटांमुळे रुग्णांवर करता येणार उपचार ...

Coronavirus News: ठाणे आयुक्तालयात २४ तासांमध्ये आणखी ३७ पोलीस झाले कोरोना बाधित - Marathi News | Coronavirus News: In Thane Commissionerate, 37 more policemen were infected in 24 hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus News: ठाणे आयुक्तालयात २४ तासांमध्ये आणखी ३७ पोलीस झाले कोरोना बाधित

गेल्या २४ तासांमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ३९ पोलीस कोरोनामुळे बाधित झाले. आतापर्यंत ५९ अधिकारी आणि ५३४ कर्मचारी असे ५९३ पोलीस बाधित झाले आहेत. ...

Lockdown: लॉकडाऊनच्या मदतीला सर आली धावून; ठाण्यात मार्केटमधील गर्दी ओसरली - Marathi News | Lockdown: Sir came running to help the lockdown; The crowd in the market in Thane subsided | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Lockdown: लॉकडाऊनच्या मदतीला सर आली धावून; ठाण्यात मार्केटमधील गर्दी ओसरली

उरलेसुरले भटकेही बसले घरी; सखल भागांमध्ये साचले पाणी ...