लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus: ‘त्या’ पोलिसाचा मृत्यू कोरोनामुळेच; चाचणी करण्याची कुटुंबीयांची मागणी - Marathi News | Coronavirus: ‘That’ policeman died of coronavirus; Families demand corona testing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: ‘त्या’ पोलिसाचा मृत्यू कोरोनामुळेच; चाचणी करण्याची कुटुंबीयांची मागणी

कर्तव्यावर असताना एखाद्या पोलिसाचा कोरोना चाचणीअभावी मृत्यू झाल्यास, मृत्यूनंतर त्याच्यात कोरोनाची लक्षणे नसली तरी चाचणी होणे गरजेचे आहे. ...

विमानतळाजवळील इमारतींच्या उंचीवर मर्यादा नाही - हायकोर्ट - Marathi News | There is no limit on the height of buildings near the airport - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळाजवळील इमारतींच्या उंचीवर मर्यादा नाही - हायकोर्ट

अधिकार केंद्र सरकारला; अपिलेट कमिटीचा आदेश केला रद्द ...

ठाणे जिल्ह्यात पाच ठिकाणी होणार सुसज्ज प्रयोगशाळा; राजेश टोपे यांची माहिती - Marathi News | Equipped laboratories to be set up at five places in Thane district; Information of Rajesh Tope | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात पाच ठिकाणी होणार सुसज्ज प्रयोगशाळा; राजेश टोपे यांची माहिती

भिवंडीतील कोरोना परिस्थितीचा आढावा ...

Coronavirus: गैरहजर ४० ‘बेस्ट’ कर्मचारी बडतर्फ; कारवाईला कामगारांचा विरोध - Marathi News | Coronavirus: Absent 40 'Best' employees to Bad; Opposition to the action, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: गैरहजर ४० ‘बेस्ट’ कर्मचारी बडतर्फ; कारवाईला कामगारांचा विरोध

७०० जणांना नोटीस : प्रशासन भूमिकेवर ठाम ...

Coronavirus: सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर महापालिकेचा 'तो' फतवा रद्द; मनसेचाही होता विरोध - Marathi News | Coronavirus: Municipal Corporation canceled after Supreme Court order; MNS was also opposed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर महापालिकेचा 'तो' फतवा रद्द; मनसेचाही होता विरोध

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना अखेर मिळणार अहवाल, महापालिकेचे सुधारित परिपत्रक ...

Coronavirus: उल्हासनगरमधील घटना; पालिका कर्मचाऱ्याचा हलगर्जीमुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप - Marathi News | Coronavirus: Incident in Ulhasnagar; Family alleges that a municipal employee died due to negligence | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: उल्हासनगरमधील घटना; पालिका कर्मचाऱ्याचा हलगर्जीमुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप

उल्हासनगरमधील १५ पेक्षा अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर कोविड रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी गायकवाड यांचा बुधवारी मृत्यू झाला. ...

अतिदक्षता विभागात वाढविणार ६१२ खाटा; मुंबई महापालिकेचा निर्णय - Marathi News | 612 beds to be increased in intensive care unit; Decision of Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिदक्षता विभागात वाढविणार ६१२ खाटा; मुंबई महापालिकेचा निर्णय

सध्या ८८ टक्के आयसीयू खाटा वापरात ...

जप्त केलेल्या वाहनांवर आधीच्याही दंडाची वसुली; ७३ लाख शासनाच्या तिजोरीत - Marathi News | Recovery of earlier fines on confiscated vehicles; 18,000 vehicles seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जप्त केलेल्या वाहनांवर आधीच्याही दंडाची वसुली; ७३ लाख शासनाच्या तिजोरीत

१८ हजार वाहने जप्त, एकीकडे जप्त केलेली वाहने सोडविताना सामान्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यात, जप्त केलेल्या वाहनांवर आधीचाही दंड वसूल करण्यात येत आहे. ...