लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोनाबाधीत पोलीस कर्मचाऱ्यांचे निधन; ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील चौथा मृत्यू  - Marathi News | Coronation police personnel die; Fourth death at Thane City Police Commissionerate | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनाबाधीत पोलीस कर्मचाऱ्यांचे निधन; ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील चौथा मृत्यू 

भिवंडी येथे राहणारे पोलीस पोलीस नाईक यांची करोना चाचणी करण्यात आली होती. ...

ठाण्यात दररोज 3 हजारांपर्यंत टेस्ट वाढवणार - विपीन शर्मा  - Marathi News | Tests to be increased to 3,000 per day in Thane - Vipin Sharma | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात दररोज 3 हजारांपर्यंत टेस्ट वाढवणार - विपीन शर्मा 

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी दुपारी अचानक ठाणे महापालिकेत येऊन ठाण्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. ...

एसटी कर्मचाऱ्यांना जुनचा पगार सुद्धा ५० टक्के मिळणार? - Marathi News | ST employees will also get 50 per cent old salary? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांना जुनचा पगार सुद्धा ५० टक्के मिळणार?

एसटी कर्मचाऱ्यांचा मे महिन्याच्या पगाराप्रमाणे जुन महिन्याचा पगार ५० टक्के मिळण्याची शक्यता आहे. ...

Corona virus : तीर्थक्षेत्र आळंदीत आठ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर - Marathi News | Corona virus : An eight-day lockdown announced in the Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : तीर्थक्षेत्र आळंदीत आठ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

 आळंदी शहरात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. ...

वीज ग्राहकांनो तुम्हीच मीटर रीडिंग घ्या; अदानी कंपनीचा नवा फतवा - Marathi News | Take meter readings yourself, electricity consumers says adani electricity company | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज ग्राहकांनो तुम्हीच मीटर रीडिंग घ्या; अदानी कंपनीचा नवा फतवा

पावसाळ्यात मीटर बॉक्स मध्ये पाणी साचून जोरदार झटका बसून वेळप्रसंगी जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

Corona virus : बारामतीत एकाच दिवशी पाच कोरोनाबाधित रुग्ण ; रुग्णांची संख्या पोहचली ३५ वर - Marathi News | Corona virus : Five corona patients were found a day in the Baramati; The number of patients reached 35 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : बारामतीत एकाच दिवशी पाच कोरोनाबाधित रुग्ण ; रुग्णांची संख्या पोहचली ३५ वर

बारामतीत एकाच दिवशी पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन हादरले आहे. ...

एसटी कर्मचाऱ्यांना जून महिन्याचा पगारही ५० टक्के मिळणार?; महामंडळाचे आर्थिक गणित बिघडले - Marathi News | ST employees will also get 50 per cent salary for the month of June?; The financial arithmetic of the corporation deteriorated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांना जून महिन्याचा पगारही ५० टक्के मिळणार?; महामंडळाचे आर्थिक गणित बिघडले

राज्य सरकारने सवलत मूल्या पोटी प्रतिपूर्तीची रक्कम दिल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मार्चचे ७५%  एप्रिलचे १००% व  मेचे ५०% वेतन देण्यात आले ...

Big breaking ! पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ कोरोना पॉझिटिव्ह, मात्र तब्येत स्थिर  - Marathi News | Big breaking ! Pune Mayor Corona positive, stable in health | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Big breaking ! पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ कोरोना पॉझिटिव्ह, मात्र तब्येत स्थिर 

उपचार घेऊन लवकरच पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल असा बोलून दाखविला निर्धार ...