संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कोविड-१९चा संसर्ग होऊन स्वत:स तसेच बाळाला धोका पोहोचू नये यासाठी अनेक गर्भवती महिला अधिकारी-कर्मचारी आपल्या मूळ गावी गेल्या आहेत. तसेच लॉकडाऊन संदर्भातील आदेशामुळे वाहतुकीचे निर्बंध असल्यामुळे त्यांना कार्यालयात उपस्थित राहणे शक्य झालेले नाही. ...
नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ४०८ कोरोना पॉझिटिव्ह मातांनी ४१२ बाळांना जन्म दिला. या मातांनी जन्म दिलेल्या बाळांची कोरोना टेस्ट केल्यानंतर त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ...
पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत रुग्णालय प्रशासनाशी फडणवीस यांनी चर्चा केली. पनवेल महानगरपालिका आयुक्तांशीही त्यांनी संवाद साधला. फडणवीस यांनी राज्य शासनावर टीका करीत राज्य शासनामार्फत महानगरपालिकांना कोणत्याही प्रकारची मदत केली जात नसल्याचा आरोप ...
सेरो सर्वेक्षणाच्या माध्यमातून रक्ताचे नमुने घेण्यात येत आहे. एम/पश्चिम, एफ/उत्तर आणि आर/उत्तर या तीन विभागांची सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आली असून झोपडपट्टी भागात आणि झोपडपट्टी नसलेल्या भागांत हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. ...
कोरोनाची रुग्णसंख्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यास वेळीच आळा घालण्यासाठी आता नव्याने लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र,एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रशासनाने अंगणवाडी केंद्रे उघडण्याचे आदेश १ जुलै रोजी जारी केले आहेत. ...
डोंबिवली, कल्याण आदी भागात जेथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, अशा ठिकाणी हे कोरोना योद्धे कार्यरत राहतील. त्यांना रोज पाच तास याप्रमाणे सात दिवस हे काम करावे लागणार आहे. ...
सगळ्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुणे महापालिकेच्या धर्तीवर रॅपिड टेस्ट सुरू केल्यास तातडीने रिपोर्ट उपलब्ध होऊन रुग्णावर तातडीने उपचार करता येतील. ...