लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
धक्कादायक! अविरत सेवा देणाऱ्या तब्बल 1302  रेल्वे कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांना कोरोनाची बाधा - Marathi News | Shocking! 1302 railway employees and there family's corona positive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! अविरत सेवा देणाऱ्या तब्बल 1302  रेल्वे कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांना कोरोनाची बाधा

मध्य आणि पश्चिम रेल्वेनी १५ जूनपासून निवडक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु झाली. यासाठी जादा रेल्वे कर्मचारी कामावर हजर राहू लागले. ...

वसई विरार महापालिका हद्दीत 211 रूग्ण कोरोनाबाधित - Marathi News | 211 patients coronated in Vasai Virar municipal area | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई विरार महापालिका हद्दीत 211 रूग्ण कोरोनाबाधित

पालिका क्षेत्रात ; वाढती संख्या चिंतेची बाब  ; 142 रुग्ण घरी परतले. ...

मृत्यूनंतर त्या मृताचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह  - Marathi News | After the death, the report of the deceased came positive | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मृत्यूनंतर त्या मृताचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह 

कुटुंबातील १६ जणांना पालिकेने केले क्वारंटाईन ...  ...

कांदिवलीच्या संस्कृती कॉम्प्लेक्सच्या क्लब हाऊसचे केले क्वारंटाईन सेंटर मध्ये रूपांतर - Marathi News | The conversion of the Club House of the Culture Complex of Kandivali into a Quarantine Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवलीच्या संस्कृती कॉम्प्लेक्सच्या क्लब हाऊसचे केले क्वारंटाईन सेंटर मध्ये रूपांतर

गृहनिर्माण सोसायटी मधील रिकामे फ्लॅट्स, जिमन्याशीयम, क्लब हाऊसचे रूपांतर  कोविड केअर सेंटर मध्ये केले जात आहेत. ...

१०० टक्के उपस्थितीच्या सक्तीमुळे टपाल कर्मचाऱ्यांमध्ये  नाराजी, कोरोनाची धास्ती  - Marathi News | Corona's resentment among postal workers due to compulsion of 100% attendance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०० टक्के उपस्थितीच्या सक्तीमुळे टपाल कर्मचाऱ्यांमध्ये  नाराजी, कोरोनाची धास्ती 

अनलॉक प्रक्रियेचा भाग म्हणून सुरु करण्यात आलेल्या लोकल सेवेमध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय झाल्याने टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना कामावर येण्याची सक्ती केली जात आहे. ...

अमरावतीमध्ये पुन्हा १५ संक्रमित, एकाचा मृत्यू   - Marathi News | 15 corona Virus infected today in Amravati, one dies | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीमध्ये पुन्हा १५ संक्रमित, एकाचा मृत्यू  

 एकूण ६९५ : महापौरांचा अहवाल निगेटिव्ह ...

coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखी एक कोरोनाचा बळी - Marathi News | coronavirus: Another coronavirus patient death in Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखी एक कोरोनाचा बळी

हा जिल्ह्यातील आतापर्यंतचा २२ वा कोरोनाचा बळी ठरला आहे. ...

राज्यभरातील हॉटेल्स, लॉज, रेस्टॉरंट सुरु होणार, पण...; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे इशारावजा संकेत - Marathi News | Hotels, lodges, restaurants in state to start soon; Chief Minister Uddhav Thackeray's hints | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यभरातील हॉटेल्स, लॉज, रेस्टॉरंट सुरु होणार, पण...; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे इशारावजा संकेत

हॉटेल्स आणि लॉज सुरु करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. हॉटेल्समध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय तपासणी करावी लागेल. ...