लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
नागपूरमध्ये ढाब्यांवर सर्रास ‘चिअर्स’ पार्ट्या, लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन - Marathi News | Violation of lockdown rules, rampant cheers in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये ढाब्यांवर सर्रास ‘चिअर्स’ पार्ट्या, लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन

सूर्यास्त होताच महामार्गावरील ढाब्यांमध्ये झगमगाट सुरू होतो. एक एक करत चारचाकी, दुचाकी वाहने थांबायला लागतात. जेवणाची आॅर्डर देऊन त्यासोबत मद्यप्राशनही सुरू असते. ...

coronavirus: गोमंतकीय कन्या दिव्या पै आहे पुण्यात कोरोना योद्धा, साखरपुडा झाला, मात्र रुग्णसेवेसाठी विवाह पुढे ढकलला - Marathi News | coronavirus: Divya Pai is a corona warrior in Pune, postponed her marriage for medical service | Latest goa News at Lokmat.com

गोवा :coronavirus: गोमंतकीय कन्या दिव्या पै आहे पुण्यात कोरोना योद्धा, साखरपुडा झाला, मात्र रुग्णसेवेसाठी विवाह पुढे ढकलला

नुकताच साखरपुडा झाला होता. पण रुग्णांची सेवा हे नैतिक कर्तव्य असल्याचे त्यांना माहीत होते. कोविड चमूत त्या मागील तीन महिन्यांपासून दिवसरात्र सेवा करीत आहेत. ...

coronavirus: दिलासादायक! महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचा दर वाढला - Marathi News | coronavirus: In Maharashtra, the recovery rate of patients has increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: दिलासादायक! महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचा दर वाढला

सगळ््यात जास्त रुग्ण असलेल्या महाराष्ट्रातही एकूण २,००,०६४ कोरोना बाधितांपैकी १,०८,०८२ (५४.०२ टक्के) बरे झालेहोते. ...

... पण पैशाचे सोंग कसे काढणार? - Marathi News | ... but how to disguise money? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :... पण पैशाचे सोंग कसे काढणार?

कर्ज काढण्याचा सल्ला देणारे चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याच पक्षाचे सरकार केंद्रात आहे. केंद्राने महाराष्ट्राला मदत केली पाहिजे, अशी मागणी करण्याऐवजी कर्ज काढून शेतकऱ्यांना द्या, असा सल्ला देणे म्हणजे केवळ राजकारण करणे होय. ...

coronavirus: भायखळा केंद्रातून ७५६ रुग्ण कोरेनामुक्त - Marathi News | coronavirus: 756 patients Corona free from Byculla center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: भायखळा केंद्रातून ७५६ रुग्ण कोरेनामुक्त

मुंबई : राष्ट्रीय स्तराचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्या पार्श्वभूमीवर भायखळा येथील कोविड केंद्रातून ... ...

coronavirus: सायन रुग्णालयातील २६ डॉक्टर झाले कोरोनामुक्त - Marathi News | coronavirus: 26 doctors at Sion Hospital become coronavirum free | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: सायन रुग्णालयातील २६ डॉक्टर झाले कोरोनामुक्त

कोरोनावर मात करून हे डॉक्टर पुन्हा कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज झालेत. गेल्या तीन महिन्यात सायन रुग्णालयातील एकूण १३३ डॉक्टर आणि ५३ नर्सेसना कोरोनाचा संसर्ग झाला. ...

coronavirus: कोरोनामुळे सोशल मीडियावर साजरी झाली गुरुपौर्णिमा - Marathi News | coronavirus: celebrated Gurupournima on social media due to Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: कोरोनामुळे सोशल मीडियावर साजरी झाली गुरुपौर्णिमा

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता यावेळी विविध सण व उत्सव साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. तर काही ठिकाणी मोठे उत्सव रद्द केले जात आहेत. ...

coronavirus: आरोग्य कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू - Marathi News | coronavirus: Coronavirus death of a health worker | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: आरोग्य कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

२ जुलै रोजी साई प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणाºया एका फार्मसिस्ट कर्मचा-याला लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले होते. ...