संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कर्जत तालुक्यापुरत बोलायचे झाले तर कर्जत, नेरळ बाजारपेठेत आलेले ९०-९२ टक्के नागरिक मास्क लावून असतात, तर उरलेल्यांना गांभीर्य नसल्याने ते मास्क लावत नाहीत. ...
अनधिकृत फेरीवाल्यांवर व विनाकारण रोडवर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात नाही. नियम धाब्यावर बसविणाºया मूठभर नागरिकांचा फटका सर्वच शहरवासीयांना बसू लागला आहे. ...
लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. पहिल्या दिवशी ४८४ जणांवर कारवाई केल्यानंतर दुसºया दिवशी रविवारी ७३७ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. ...
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये सोमवारी काहीसा दिलासा मिळाला. गेल्या २४ तासांमध्ये दहा जणांना लागण कोरोनाची लागण झाली. रविवारी २६ पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सोमवारी त्या तुलनेत कमी पोलीस बाधित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली ...