संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
या ठिकाणी आतापर्यंत दाखल झालेल्या १२६१ कोरोना रुग्णांपैकी ७५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आजमितीस येथे सुमारे ४00 कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याची माहिती नेस्को कोविड सेंटरच्या अधिष्ठाता डॉ. नीलिमा आंद्राडे यांनी ‘लोकमत’ला दिली. ...
व्यसनाची तलप भागवण्याकरिता येणा-यांनी ‘चवळी’ हा कोडवर्ड ठेवला होता. जास्तीचे पैसे देऊनही त्यांनी त्यांची तलप भागवली. त्यातून सिगारेट, तंबाखू, गुटख्याचा काळाबाजार जोरात झाला. ...
कळव्यातील ७२ वर्षीय व्यक्तीचे हिमोग्लोबीन कमी झाल्याने त्यांना कळवा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना बाळकुम कोविड रुग्णालयात २९ जूनला हलविण्यात आले. ...
कोरोनाग्रस्त मृताची मुलगी, मुलगा, पत्नी जेव्हा म्हणतात, ‘साहेब एकदाच चेहरा बघू द्या ना,’ तेव्हा मात्र आमच्याही डोळ्यातील अश्रूला वाट मिळते. हे बोल आहेत, ठाण्यातील जव्हारबागेत विद्युत दाहिनीवर काम करणाऱ्या एका बहाद्दर कामगाराचे. ख-या कोरोना योद्ध्याचे ...
या रुग्णालयाची पाहणी सोमवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. या रुग्णालयामुळे रुग्णांना बेडसाठी धावपळ करावी लागणार नाही, अशी माहिती शिंदे यांनी यावेळी दिली. ...
सार्वजनिक ठिकाणी जाताना नागरिकांनी सामाजिक अंतर राखणे, नाका-तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. मात्र, काही नागरिक नियमांचे पालन करताना दिसून आले, तर काहींनी नियम पायदळी तुडवल्याचे ‘लोकमत’ने घेतलेल्या रिअॅलिटी चेकमध्ये दिसून आले ...