संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Maharashtra Mini Lockdown: राज्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राज्य सरकारनं निर्बंधांची नवी नियमावाली (Maharashtra corona guidelines) जाहीर केली आहे. ...
Corona in Maharashtra: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून निर्बंध लावण्यात आले आहेत. पण, आता ब्युटी पार्लर आणि जिमवरील निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. ...
Maharashtra Lockdown Restrictions Guideline Break the Chain News: मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला असून नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचीही तरतूद करण्यात आली आहे. ...
आजपर्यंत पुणे शहरात २०१, पिंपरी चिंचवडमध्ये ५३, तर पुणे ग्रामीणमध्ये ३२ ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील १००९ रुग्णांपैकी ४३९ रुग्णांचा आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. ...
Coronavirus In Maharashtra: रोजीरोटी बंद करायची नाही पण आरोग्याचे नियम पाळण्यात हलगर्जी करू नका, कोरोनाचे दूत बनून इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका, असे आवाहन मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांनी राज्यातील जनतेला केलं आहे. ...
Nagpur News नागपूर मनपाच्या आरोग्य विभागाने आता सुपर स्प्रेडर्सवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांचा शोध घेऊन आरोग्य विभागाच्या चमूद्वारे कोरोना चाचणी केली जात आहे. ...