संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
वाहन परिक्षकांसह चालक आणि वाहक अशा तब्बल ४३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे कर्मचा-यांच्या मागणीनंतर ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी खोपट येथील एसटी डेपो क्रमांक एक हा सील करण्याचे आदेश दिले. त्यामुळे ७ आणि ८ जुलै रोजी हा डेपो बंद र ...
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात सोमवारी आणखी तीन अधिकाऱ्यांसह २० पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्याचवेळी सहा अधिकाऱ्यांसह २५ पोलिसांनी कोरोनावर मात केल्यामुळे पोलिसांना दिलासा मिळाला आहे. ...
महाराष्ट्रात एकूण 217121 रुग्ण झाले आहेत. आज 5134 नववे रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्राच्या आकड्यातही घट झाली आहे. तसेच 3296 रुग्णांना बरे झाल्याने सोडण्यात आले आहे. ...
पश्चिम रेल्वेने त्यांच्या वेळेनुसार लोकल सेवा सुरु करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्यासंबंधित पत्र सुद्धा पश्चिम रेल्वे प्रशासनाला दिले आहे. ...