लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaViru in Akola : दिवसभरात एकाचा मृत्यू; १८ पॉझिटिव्ह, ११ कोरोनामुक्त - Marathi News | CoronaViru in Akola: Death of one person during the day; 18 positive, 11 coronal free | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaViru in Akola : दिवसभरात एकाचा मृत्यू; १८ पॉझिटिव्ह, ११ कोरोनामुक्त

मृतांचा आकडा ९१ झाला आहे. तर एकूण बाधितांची संख्या १७९७  वर गेली आहे. ...

मी कोरोना चाचणी केली, होम क्वारंटाईन होतोय - अमोल कोल्हे - Marathi News | ncp mp amol kolhe home quarantine after coming in contact with corona patient | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी कोरोना चाचणी केली, होम क्वारंटाईन होतोय - अमोल कोल्हे

कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी होम क्वारंटाईन व्हायचा निर्णय घेतला आहे. ...

यशोमती ठाकूरांकडून ‘त्या’ महिलेला दिलासा; सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन - Marathi News | Consolation to ‘that’ woman from Yashomati Thakur; Assurance of action against social exclusionists | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :यशोमती ठाकूरांकडून ‘त्या’ महिलेला दिलासा; सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन

कोरोना हा योग्य उपचारानंतर पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे असा आजार झालेल्या व्यक्तीविषयी बहिष्काराची भावना जोपासणे अत्यंत चुकीचे आहे. ...

मध्य रेल्वे मार्गावर कोरोना युद्ध सामुग्री विक्रीस सुरुवात  - Marathi News | Sales of Corona war materials begin on Central Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वे मार्गावर कोरोना युद्ध सामुग्री विक्रीस सुरुवात 

नागपूरनंतर आता मुंबईतील स्थानकावर मास्क, रुमाल, बेड रोल आणि सॅनिटाझर दिसणार ...

१० लाख ५५ हजार ग्राहकांनी भरले ३०० कोटींचे वीजबिल - Marathi News | 10 lakh 55 thousand customers paid Rs 300 crore electricity bill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१० लाख ५५ हजार ग्राहकांनी भरले ३०० कोटींचे वीजबिल

महावितरणचा वेबिनार, मदतकक्ष द्वारे ग्राहकांशी सुसंवाद, ग्राहक समाधानी ...

मुंबईतल्या वीज ग्राहकांवर ‘विलंब शुल्का’चा अन्याय - Marathi News | Injustice of 'delay charges' on electricity consumers in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतल्या वीज ग्राहकांवर ‘विलंब शुल्का’चा अन्याय

ईएमआयचा पर्यायही खिसा कापणार; उर्वरित महाराष्ट्रातील ग्राहकांना मात्र सवलत  ...

४५ कोटी परत न देता सहलींचाच आग्रह धरणाऱ्या पर्यटन कंपन्यांविरुद्ध लढणार - Marathi News | 45 crore will not be refunded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४५ कोटी परत न देता सहलींचाच आग्रह धरणाऱ्या पर्यटन कंपन्यांविरुद्ध लढणार

रद्द झालेल्या सहलींचे ४५ कोटी परत न देता सहलींचाच आग्रह धरणाऱ्या पर्यटन कंपन्यांविरुद्ध मुंबई ग्राहक पंचायत लढणार ...

दोन्ही मंत्री सत्तेत मश्गुल, कर्मचाऱ्यांविना हॉस्पिटल सुरू का केले? किरीट सोमय्यांचा सवाल - Marathi News | Why did both the ministers start the Corona hospital without any staff in thane? Kirit somayya | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोन्ही मंत्री सत्तेत मश्गुल, कर्मचाऱ्यांविना हॉस्पिटल सुरू का केले? किरीट सोमय्यांचा सवाल

ग्लोबल रुग्णालयात केवळ २०० रुग्णांची देखभाल करता येईल, एवढेच कर्मचारी उपलब्ध असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. मग १००० बेडचे रुग्णालय उभारण्याचा अट्टाहास का केला? ...