संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत शिक्षण विभागाकडून परीक्षा घेतल्याबाबत दोन दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. ...
या कारवाईत सुमारे १ लाख ३३ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व चारही प्रभाग समितीमध्ये हा दंड वसूल करण्यात आलेला आहे. ...
ठाण्यातील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ७४ बेडचे आयसीयू युनिट असून यामध्ये केवळ २४ बेडच कार्यान्वित असल्याची कबूली पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली. या २४ बेडसाठी एकच डॉक्टर असून लवकरच डॉक्टरांची भरती केली जाणार आहे. रुगांच्या नावांची अदलाबदल होण्याचे ...
रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तपासण्यांची संख्या वाढविली असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील जास्तीतजास्त व्यक्तींचा तत्परत ...