संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
बुधवारपर्यंत जिल्ह्यात २५ हजार ६५४ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यात सहा महिन्यांच्या लहान बाळापासून १०४ वर्षांपर्यंतच्या वृद्धानेही कोरोनावर मात केलेली आहे. ...
कोरोना होताच रुग्ण आपल्या कुटुंबापासून दुरावतो. तो बरा होऊन आला, तर ‘कोरोना योद्धा’ होऊन टाळ्यांनी गौरवित केला जातो. मात्र, त्याचा रुग्णालयातच मृत्यू झाला, तर त्याचे अंत्यदर्शनही कुटुंबाला घेता येत नाही. ...
कोरोना झाल्यामुळे रुग्ण व कुटुंबाची ताटातूट व घालमेल कशी होते, याबाबतचा आलेला अनुभव कोरोनातून बरे झालेल्या डोंबिवलीतील एका ४८ वर्षीय रुग्णाने कथन केला. ...
‘ग्लोबल’च्या तीन आयसीयूमध्ये डॉक्टर होते. मात्र, एकाची तब्येत बिघडल्यामुळे ते गेले. तर, अन्य एकाला कोरोना झाला. त्यामुळे क्वारंटाइन होणे आवश्यक असल्याने तेथे डॉक्टरची कमतरता असल्याचे ते म्हणाले. ...
टोलिझुमॅब इंजेक्शनचा सुरू असलेला काळाबाजार लक्षात घेता वसई-विरार महापालिकेने या इंजेक्शन्सचा संचय करून दारिद्र्य व मध्यमवर्गीय रुग्णांना ही इंजेक्शन्स कमी किमतीत उपलब्ध करून दिल्यास या रुग्णांना दिलासा मिळेल. ...
कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारीही याच कर्मचाऱ्यांवर आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून तीन महिने अविश्रांतपणे सेवा करणारे हे त्रिमूर्ती खºया अर्थाने देवदूत ठरले आहेत. ...