लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus: ‘ती’ वादग्रस्त टिप्पणी अखेर केली रद्द, क्वारंटाइनचा कालावधी कमी करण्याचा प्रयत्न   - Marathi News | coronavirus: controversial annotation finally canceled, attempting to shorten quarantine period | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: ‘ती’ वादग्रस्त टिप्पणी अखेर केली रद्द, क्वारंटाइनचा कालावधी कमी करण्याचा प्रयत्न  

जिल्हाधिकारी बैठकीच्या व्हायरल झालेल्या टिप्पणीमुळे जिल्ह्याबाहेर राहणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे तातडीने ही बैठक घेतली. ...

coronavirus: ठाणे, केडीएमसीत पुन्हा कडक लॉकडाऊन! मीरा-भाईंदर, पुण्यातही घातले निर्बंध - Marathi News | coronavirus: Strict lockdown in Thane, KDM again! Meera-Bharinder, Pune also imposed restrictions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: ठाणे, केडीएमसीत पुन्हा कडक लॉकडाऊन! मीरा-भाईंदर, पुण्यातही घातले निर्बंध

ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकांच्या क्षेत्रात पुन्हा १२ ते १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. ...

coronavirus: ‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक, चारपट जास्त पैशांची मागणी - Marathi News | coronavirus: Two arrested for blackmailing 'Remadesivir' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :coronavirus: ‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक, चारपट जास्त पैशांची मागणी

रेमडेसिवीरच्या एका इंजेक्शनची किंमत ५ हजार ४०० रुपये असताना ते काळ्याबाजारात २० हजार रुपयांना विकले जात होते. ...

coronavirus: खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण - Marathi News | coronavirus: MP Kapil Patil infected with coronavirus | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण

पाटील यांच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांच्या घरातील सर्वांची स्वॅब चाचणी केली असता खासदार, मुलगा, मुलगी, सून व त्यासोबतच एक पुतण्या व दोन सुना असे आठ जण कोरोनाबाधित आढळले. ...

coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ, २०६४ नवे रुग्ण, मृतांची संख्या दीड हजार - Marathi News | coronavirus: Continuous increase in corona patients in Thane district, 2064 new patients, death toll one and a half thousand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ, २०६४ नवे रुग्ण, मृतांची संख्या दीड हजार

ठाणे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही तब्बल ५० हजार ९२०, तर मृतांची एक हजार ५०७ वर पोहोचली आहे. ...

coronavirus: कोरोना रुग्णांची नावे का जाहीर करावीत? - उच्च न्यायालय - Marathi News | coronavirus: Why should corona patients be named? - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: कोरोना रुग्णांची नावे का जाहीर करावीत? - उच्च न्यायालय

कोणत्या व्यक्तीला कोरोना झाला आहे, हे तुम्हाला का माहीत करून घ्यायचे आहे? असा प्रश्न न्यायालयाने याचिककर्त्यांना केला. ...

coronavirus: महापालिका वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा बायोमेट्रिक सक्तीला विरोध, सोमवारी ठिय्या आंदोलन - Marathi News | coronavirus: Municipal medical workers protest against biometric compulsion, sit-in agitation on Monday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: महापालिका वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा बायोमेट्रिक सक्तीला विरोध, सोमवारी ठिय्या आंदोलन

वैद्यकीय कर्मचा-यांनाही बायोमेट्रिक हजेरीतून वगळण्यात यावे, यासाठी पालिका संघटनांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. रुग्णालयातील कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. ...

coronavirus: कोरोनावर परिणामकारक ठरणाऱ्या इंजेक्शनसाठी रांगा, चेंबूरमधील प्रकार - Marathi News | coronavirus: Queues for injections effective on the corona in Chembur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: कोरोनावर परिणामकारक ठरणाऱ्या इंजेक्शनसाठी रांगा, चेंबूरमधील प्रकार

ज्या कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे अशा रुग्णांचे नातेवाईक हे इंजेक्शन मिळविण्यासाठी घाटकोपर येथील एका वितरकाच्या दुकानाबाहेर २४ तास रांग लावून उभे आहेत. ...