संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
खासगी कंपन्यांमधील मुंबई ला जाणाऱ्या कामगारांना कामावर बोलावण्यात आल्याने सोमवारपासून इंदिरा गांधी चौकात पुन्हा रांगा लागल्या असल्याचे निदर्शनास आले. ...
राज्यात सध्या २१ ते ३० वयोगटातील ४२,४५७ रुग्ण आहेत, तर ३१ ते ४० वयोगटातील ४७,८५८५ रुग्ण आहेत. एकूण रुग्णसंख्येत २१ ते ३० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण १७.८९ तर ३१ ते ४० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण २०.१७ आहे. ...
धोरणकर्त्यांपैकी काहीजणांना कोरोनाला अटकाव करण्यासाठी टाळेबंदी हा एकमेव परिणामकारक उपाय वाटतो, तर टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्था गोत्यात आणण्याखेरीज काहीही साध्य झालेले नाही, असे इतर काहीजणांचे मत आहे. ...
अमिताभ यांचा कोरोना अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आल्यानंतर बच्चन कुटुंबीयांनी खासगी लॅबमध्ये रॅपिड अँटिजेन कोरोना चाचणी केली होती. त्यामध्ये ऐश्वर्या आणि आराध्या यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. ...
प्रत्येक १०० रुग्णांपैकी बरे होणारांची संख्या दिल्ली, अहमदाबाद व चेन्नईत सर्वांत जास्त आहे, तर चेन्नई, ठाणे व पुण्यात मृत्यूंची संख्या सर्वांत कमी आहे. ...