संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर धारावीमध्ये बाधितांची संख्या झपाट्याने वाढली. अडीच चौरस किलोमीटर जागेत वसलेल्या साडेआठ लाख लोकवस्तीमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणे एक मोठे आव्हान होते. ...
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत भरपावसातही कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या वस्तीत घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे कार्य सुरू असून, नागरिकही यासाठी सहकार्य करत आहेत. ...
डिसोझा यांचे सहा वर्षापूर्वी निधन झाले असून त्यांचे घर तीन वर्षापासून बंद आहे. त्यांची मुले आजूबाजूलाच राहतात. बुधवारी महापालिकेच्या उत्तन आरोग्य केंद्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी लेझली डिसोझा यांचे घर हेच का असे आजूबाजूला विचारले. ...
ठाणे जिल्हयात अवघ्या २४ तासांमध्ये गुरु वारी एक हजार ९०९ बाधित रुग्णांची तर ४८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे गुरुवारी जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ६२ हजार ३९८ तर मृतांची संख्या एक हजार ७७४ इतकी झाली आहे. ...