लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
शहरातील १६ खासगी रुग्णालयांमधील १८७६ बेड्स कोरोना रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. परंतु, रुग्णांची संख्या सतत वाढत असल्यामुळे हे बेड्स कमी पडत आहेत. ...
मेळघाटात लोकांना कोरोना होत नाही. येथील लोकांची रोगप्रतिकारक क्षमता खूप जास्त आहे , त्यामुळे कोरोना जवळपास भटकू शकत नाही, असा अतिआत्मविश्वासाचा दावा येथील काहीजण करीत आहेत. मात्र प्रत्यक्षात धारणी तालुक्यातही कोरोनाने पाय पसरल्याची वस्तुस्थिती आहे. ...
मुळचे नगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले रायकर पत्रकारितेनिमित्ताने पुण्यात स्थायिक झाले होते. पार्थिवावर दुपारी पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई-वडील असा परिवार आहे. ...
खासगी रुग्णालयांना राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असणार असून कोरोनाच्या रुग्णांना खाटा उपलब्ध होण्याबरोबरच उपचाराच्या दरावर देखील नियंत्रण राहील, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. ...