लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
अनर्थ टळला; १२ कोरोना रुग्णांचे वाचविले प्राण; ऑक्सिजन पाईप लाईन फुटली - Marathi News | 12 corona patients rescued at Nagpur Government Hospital; Oxygen pipeline ruptured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनर्थ टळला; १२ कोरोना रुग्णांचे वाचविले प्राण; ऑक्सिजन पाईप लाईन फुटली

नागपूर मेडिकलमधील कोविड वॉर्डात अचानक ऑक्सिजनचे प्रेशर कमी झाल्याचे लक्षात येताच बुधवारी मध्यरात्री १२ रुग्णांना तातडीने दुसऱ्या वॉर्डात स्थानांतरीत करून त्यांचा जीव वाचविण्यात आला. ...

CoronaVirus News: राज्यात ६ लाख १२ हजार ४८४ रुग्ण कोरोनामुक्त; २ लाख ५ हजार ४२८ रुग्णांवर उपचार सुरू - Marathi News | 391 deaths and 18,105 new cases detected today in the maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज्यात ६ लाख १२ हजार ४८४ रुग्ण कोरोनामुक्त; २ लाख ५ हजार ४२८ रुग्णांवर उपचार सुरू

आज १८ हजार १०५ नवीन रुग्णांचे निदान झाले. ...

Corona virus : पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाखाच्या पार; दिवसभरात १७६४ रुग्ण नवीन वाढ - Marathi News | Corona virus: Corona virus crosses over 1 lakh in Pune city; 1764 patients new increase in a day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाखाच्या पार; दिवसभरात १७६४ रुग्ण नवीन वाढ

आजारातून बरे झालेल्यांची संख्या 82 हजार 85 इतकी झाली. ...

विदर्भात २९६१ पॉझिटिव्ह, ६५ मृत्यू; सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या दुप्पट होण्याची चिन्हे - Marathi News | 2961 positive, 65 deaths in Vidarbha; Signs of doubling patient numbers in September | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात २९६१ पॉझिटिव्ह, ६५ मृत्यू; सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या दुप्पट होण्याची चिन्हे

गुरुवारी एकाच दिवशी २९६१ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर ६५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. ...

‘हाय रिस्क’ रुग्णांचे तात्काळ ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ करा; राधाकृष्णन बी. यांचे निर्देश - Marathi News | Perform immediate ‘contact tracing’ of ‘high risk’ patients; Radhakrishnan b. Instructions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘हाय रिस्क’ रुग्णांचे तात्काळ ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ करा; राधाकृष्णन बी. यांचे निर्देश

‘हाय रिस्क’ रुग्णांचे प्राधान्याने ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ करून त्यांची तातडीने चाचणी केली जावी, असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गुरुवारी दिले. ...

गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक : १८९ पॉझिटिव्ह रुग्ण - Marathi News | Corona outbreak in Gondia district: 189 positive patients | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक : १८९ पॉझिटिव्ह रुग्ण

गोंदिया जिल्ह्यात 1 सप्टेंबरला 62 रुग्ण, 2 सप्टेंबरला 137 रुग्ण आणि आज 3 सप्टेंबरला 189 रुग्ण आढळले आहे.  ही विक्रमी संख्या आहे. ...

Corona virus : पिंपरीत एकाच दिवशी तब्बल ५ हजार ५८१ जण कोरोनामुक्त; अचानक संख्या वाढण्यामागे ' हे 'आहे कारण - Marathi News | Corona virus : 5 thousand 581 people released from corona in Pimpri on the same day; This is because of the sudden increase in the number | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पिंपरीत एकाच दिवशी तब्बल ५ हजार ५८१ जण कोरोनामुक्त; अचानक संख्या वाढण्यामागे ' हे 'आहे कारण

शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५२,२८४ इतकी झाली. ...

नागपुरातील दोन दिवसापासून एम्सची लॅब बंद - Marathi News | AIIMS lab closed in Nagpur for two days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील दोन दिवसापासून एम्सची लॅब बंद

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेतील तीन डॉक्टरांसह चार तंत्रज्ञ पॉझिटिव्ह आल्याने मागील दोन दिवसांपासून चाचण्या बंद पडल्या आहेत. मेयो, मेडिकलसह इतर प्रयोगशाळांवर चाचण्यांचा भार वाढला आहे. ...