लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus: विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांना कोरोनाची लागण - Marathi News | coronavirus: Opposition leader Pritam Mhatre infected with coronavirus | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांना कोरोनाची लागण

पालिका मुख्यालयातच म्हात्रे यांची अँटिजेन टेस्ट आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या सल्ल्याने केली होती. त्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ...

चंद्रपूर कारागृहात कोरोनाचा तांडव; १५०० कैद्यांसह ३० कर्मचाऱ्यांना बाधा - Marathi News | Corona's orgy in Chandrapur Jail; Disruption of 30 employees including 1500 prisoners | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर कारागृहात कोरोनाचा तांडव; १५०० कैद्यांसह ३० कर्मचाऱ्यांना बाधा

चंद्रपूर कारागृहातील एकूण १५० कैदी व ३० कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याने कारागृह प्रशासन चांगलेच हादरले आहे. ...

coronavirus: नवी मुंबईत रुग्णांना लुबाडणे थांबणार कधी? रुग्णालयांकडून ३० हजार ते १ लाख अनामत रकमेची मागणी - Marathi News | coronavirus: When will stop robbery on patient money in Navi Mumbai? 30,000 to 1 lakh deposit demand from hospitals | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: नवी मुंबईत रुग्णांना लुबाडणे थांबणार कधी? रुग्णालयांकडून ३० हजार ते १ लाख अनामत रकमेची मागणी

कोरोनाव्यतिरिक्त आजार असणाऱ्या रुग्णांचीही प्रचंड गैरसोय होत असून, उपचाराविना अनेकांना जीव गमवावा लागत आहे. रुग्णांची ही लुबाडणूक कोण व कधी थांबविणार, असा प्रश्न नवी मुंबईकर विचारू लागले आहेत. ...

coronavirus: उपहारगृहे उघडण्याबाबतच्या सरकारच्या नियमांत स्पष्टता हवी , हॉटेल असोसिएशनची मागणी - Marathi News | coronavirus: Hotel association demands clarity on government rules on opening restaurants | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: उपहारगृहे उघडण्याबाबतच्या सरकारच्या नियमांत स्पष्टता हवी , हॉटेल असोसिएशनची मागणी

आधी शंभर टक्के क्षमतेने व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिल्याचे सांगून नंतर केवळ हॉटेलमध्ये मुक्काम असणाऱ्या ग्राहकांसाठीच उपाहारगृहे उघडता येतील, असा सुधारित आदेश देण्यात आल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. ...

coronavirus: धक्कादायक ! २४ तासांत राज्यात ४२४ पोलिसांना कोरोना, ५ जणांनी गमावला जीव - Marathi News | coronavirus: shocking! In 24 hours, 424 policemen lost their lives in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: धक्कादायक ! २४ तासांत राज्यात ४२४ पोलिसांना कोरोना, ५ जणांनी गमावला जीव

दिवसभरातील आतापर्यंतची सर्वाधिक संख्या ...

coronavirus: ...म्हणून वाढताहेत महाराष्ट्रात रुग्ण, समोर आली धक्कादायक माहिती - Marathi News | coronavirus: Less than 10 contact tracing in 28 districts in Maharashtra, So the number of patients in Maharashtra is increasing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: ...म्हणून वाढताहेत महाराष्ट्रात रुग्ण, समोर आली धक्कादायक माहिती

राज्यातील २८ जिल्ह्यांमध्ये ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’चे प्रमाण १०पेक्षाही कमी. ...

coronavirus: जगात पाचव्या स्थानी असलेल्या ‘पेरू’पेक्षाही महाराष्ट्रात रुग्ण अधिक!, देशात सर्वाधिक संख्या - Marathi News | coronavirus: Maharashtra has more patients than Peru, ranked fifth in the world! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: जगात पाचव्या स्थानी असलेल्या ‘पेरू’पेक्षाही महाराष्ट्रात रुग्ण अधिक!, देशात सर्वाधिक संख्या

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार पेरूमध्ये करोनाचे ६ लाख ५२ हजार ३७ रुग्ण आहेत. तर भारतात एकट्या महाराष्ट्रात ही संख्या ८ लाखावर आहे. ...

ऊसतोडणी कामगारांच्या कोरोना सुरक्षेची जबाबदारी कारखान्यांवर - Marathi News | Factories responsible for the corona safety of sugarcane workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऊसतोडणी कामगारांच्या कोरोना सुरक्षेची जबाबदारी कारखान्यांवर

कामगारांनी यंदाच्या वर्षी मुलांना सोबत आणू नये असे आवाहन साखर आयुक्तालयाने केले आहे. तरीही त्यांच्यासाठी पाळणाघरे, साखरशाळा सुरू करण्यास सांगितले आहे. ...