लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
"गंभीर आजाराच्या रुग्णांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या", अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र  - Marathi News | mns amit thackeray demand to cm to allow critically ill patients to travel by train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"गंभीर आजाराच्या रुग्णांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या", अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 

मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गंभीर आजाराच्या रुग्णांना आणि  नातेवाईकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी अशी आग्रही मागणी केली आहे. ...

Coronavirus:”कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका; आईशी नाळ तोडण्याची आपली संस्कृती नाही” - Marathi News | Coronavirus: We don't have a culture of breaking the mother relations - Rajesh Tope | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus:”कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका; आईशी नाळ तोडण्याची आपली संस्कृती नाही”

आपण काळजी घेऊन काम केले तर काही अडचण येत नाही. भीती न बाळगता, काळजी घेत काम करत रहावे हाच सध्या कोरोनाबरोबर जगण्याचा महत्त्वाचा सिद्धांत आहे असं राजेश टोपे म्हणाले. ...

परभणीतील फरार कोरोनाबाधित कैदी बिअरबारमधून जेरबंद   - Marathi News | Fugitive corona positive prisoner from Parabhani arrested from beer bar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील फरार कोरोनाबाधित कैदी बिअरबारमधून जेरबंद  

१ सप्टेंबरच्या पहाटे तीन कोरोनाबाधित कैद्याने शौचालयाचे गज कापून रूग्णालयातून पलायन केले होते. ...

CoronaVirus News : ठाण्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश, चाचण्यांचा ५ हजारांचा आकडा पार  - Marathi News | CoronaVirus Marathi News Success in controlling corona in Thane, 5000 tests | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : ठाण्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश, चाचण्यांचा ५ हजारांचा आकडा पार 

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना चाचण्याची संख्या वाढविण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच सर्वांना निर्देश दिले होते.  ...

पुण्यात कोरोना रुग्णांची हेळसांड कधी थांबणार? - Marathi News | When will the care of Corona patients stop in Pune? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पुण्यात कोरोना रुग्णांची हेळसांड कधी थांबणार?

पुण्यात कोरोना रुग्णांची हेळसांड कधी थांबणार? ...

Corona virus : मोठ्या धुमधडाक्यात उद्घाटन झालेल्या पुण्यातील 'जम्बो कोविड' रुग्णालयात त्रुटीच त्रुटी - Marathi News | Corona virus : The is full of mistakes in the 'Jumbo Covid' hospital of Pune which was inaugurated with great fanfare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : मोठ्या धुमधडाक्यात उद्घाटन झालेल्या पुण्यातील 'जम्बो कोविड' रुग्णालयात त्रुटीच त्रुटी

जम्बो कोविड रुग्णालयातील वैद्यकीय असुविधांवरुन मागील दोन दिवसांपासून गोंधळ सुरु ...

कोरोनामुळे पुण्यातील घरांच्या किंमतीत फरक पडला का ? - Marathi News | Did Corona make a difference in house prices in Pune? | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :कोरोनामुळे पुण्यातील घरांच्या किंमतीत फरक पडला का ?

...

डॉक्टर नाहीत, नर्स नाहीत, औषधे नाहीत; जम्बो कोविड सेंटरच्या तक्रारीवर शरद पवारांची नाराजी - Marathi News | No doctors, no nurses, no medicines; Sharad Pawar displeasure over condition of Jumbo Covid Center | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :डॉक्टर नाहीत, नर्स नाहीत, औषधे नाहीत; जम्बो कोविड सेंटरच्या तक्रारीवर शरद पवारांची नाराजी

दरम्यान, जम्बो कोविड सेंटरमधील असुविधा दूर करुना वैद्यकीय व्यवस्था तात्काळ सुरळीत करण्याची मागणी पुण्यातील मनसेच्या महिलाध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी केली आहे. ...