लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
अमरावतीत कोरोनाने पुन्हा १० जणांचा मृत्यू - Marathi News | Corona kills 10 again in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत कोरोनाने पुन्हा १० जणांचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यात २४ तासांत दहा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले. ...

गोंदिया जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २००० पार - Marathi News | The number of victims in Gondia district has crossed 2000 | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २००० पार

शुक्रवारी (दि.४) जिल्ह्यात १५३ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या २०२७ वर पोहचली आहे. ...

अ‍ॅन्टिजन टेस्टचा रिपोर्ट खराच असेल असे नाही! - Marathi News | Antigen test report is not real! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अ‍ॅन्टिजन टेस्टचा रिपोर्ट खराच असेल असे नाही!

अ‍ॅन्टिजन टेस्ट निगेटिव्ह असेल आणि तरीदेखील रुग्णामध्ये लक्षणे आढळून येत असतील तर तात्काळ त्याने आरटी-पीसीआर टेस्ट करणे गरजेचे असल्याचे मुंबई मनपा आयुक्त इकबाल चहल यांनी सांगितले. ...

नागपूर मनपाच्या कोविड सेंटरसाठी डॉक्टर-परिचारिकांची होणार भर्ती - Marathi News | Recruitment of doctors and nurses for Kovid Center of Nagpur Municipal Corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपाच्या कोविड सेंटरसाठी डॉक्टर-परिचारिकांची होणार भर्ती

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी संबंधित हेल्थकेअर सेंटरच्या मनुष्यबळाची व्यवस्था सुरू केली आहे.. त्यांनी तज्ज्ञ डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ, वॉर्ड बॉय आदी कंत्राटी पद्धतीवर नियुक्त करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठवला आहे. ...

शिक्षक नावाचा कोविड योद्धा दुर्लक्षितच! शिक्षकांनी व्यक्त केली खंत - Marathi News | Covid warrior named Shikshak ignored! The teacher expressed grief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षक नावाचा कोविड योद्धा दुर्लक्षितच! शिक्षकांनी व्यक्त केली खंत

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू झाल्यानंतर जितका धोका विद्यार्थ्यांना आहे तितकाच शाळेत दूरदूरवरून प्रवास करून येणाऱ्या शिक्षकांना, त्यांच्या कुटुंबालाही आहे. ...

coronavirus: ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ वाढवा... मंत्रालयातून आदेश सुटले!, मुख्यमंत्र्यांनी घेतली अधिकाऱ्यांची हजेरी - Marathi News | coronavirus: Increase 'contact tracing' ... Orders released from the Ministry! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ वाढवा... मंत्रालयातून आदेश सुटले!, मुख्यमंत्र्यांनी घेतली अधिकाऱ्यांची हजेरी

एक महिन्याच्या आत घराघरात जाऊन रुग्ण शोधा, त्यांचे संपर्क शोधा, कशापध्दतीने नियोजन करणार आहात ते मला सांगा, गंभीरपणे घ्या नाहीतर मला कारवाई करावी लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील सचिवांना सुनावले. ...

coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १६४३ रुग्णांची वाढ, दिवसभरात २५ मृत्यू - Marathi News | coronavirus: 1643 corona patients increase in Thane district, 25 deaths in a day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १६४३ रुग्णांची वाढ, दिवसभरात २५ मृत्यू

ठाणे महापालिका शहरात २७८ कोरोनाचे रुग्ण आढळले. शहरात २७ हजार १३ कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात ४८६ रुग्णांची वाढ झाली. ...

coronavirus: लक्षणे नसलेल्यांनी बेड अडवू नयेत - जयंत पाटील - Marathi News | coronavirus: Those who do not have symptoms should not block the bed - Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :coronavirus: लक्षणे नसलेल्यांनी बेड अडवू नयेत - जयंत पाटील

: लक्षणे नसलेल्या व उपचाराने बरे होणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी बेड अडविले आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांना बेड मिळत नाहीत. ...