लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
दिव्यांग विद्यार्थ्यांना ‘ती’ बनवते आत्मनिर्भर आणि स्वावलंबी - Marathi News | ‘She’ makes Divyang students self-reliant and self-reliant | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यांग विद्यार्थ्यांना ‘ती’ बनवते आत्मनिर्भर आणि स्वावलंबी

शारीरिक व्यंग असलेल्या मुलांना शक्य तितके स्वत:चे काम स्वत: करायला लावून स्वावलंबी बनवतात. ...

नवी मुंबईतल्या सर्व कंटेन्मेंट झोनमध्ये नागरिक, फेरीवाल्यांची सर्रास वर्दळ - Marathi News | Citizens and peddlers throng all the containment zones in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतल्या सर्व कंटेन्मेंट झोनमध्ये नागरिक, फेरीवाल्यांची सर्रास वर्दळ

विभाग कार्यालयांमार्फत बॅनर बसवूनही लोकांच्या वर्तणुकीमुळे प्रादुर्भाव वाढण्याची भिती ...

कुठे नियमांचे पालन, तर कुठे सर्रास दुर्लक्ष; ठाण्यातील मॉल, लॉजची स्थिती - Marathi News | Where the rules are obeyed, where the gross disregard; Status of Mall, Lodge in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कुठे नियमांचे पालन, तर कुठे सर्रास दुर्लक्ष; ठाण्यातील मॉल, लॉजची स्थिती

सहा महिन्यांनंतर ग्राहकांची पावले वळली ...

महाडमध्ये कोरोना रुग्णांनी पार केला एक हजाराचा आकडा; पाच महिन्यांत सापडले १,१२७ रुग्ण - Marathi News | Corona patients crossed the one thousand mark in Mahad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाडमध्ये कोरोना रुग्णांनी पार केला एक हजाराचा आकडा; पाच महिन्यांत सापडले १,१२७ रुग्ण

आतापर्यंत ८४० जणांनी कोरोनावर केली मात ...

CoronaVirus News: राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ९ लाखांच्या पुढे; दिवसभरात विक्रमी वाढ - Marathi News | CoronaVirus 23,350 new COVID19 cases reported in maharashtra today total tally crosses 9 lakh mark | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ९ लाखांच्या पुढे; दिवसभरात विक्रमी वाढ

CoronaVirus News: कोरोना रुग्ण वाढीचा धडकी भरवणारा वेग; गेल्या ६ दिवसांत १ लाख १४ हजारांहून अधिक रुग्ण सापडले ...

ठाण्यात आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू: २४ तासातच १५ पोलीस झाले बाधित - Marathi News | Another policeman dies in Thane due to corona: 15 policemen injured in 24 hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू: २४ तासातच १५ पोलीस झाले बाधित

ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील उपनिरीक्षक बाबा दडस यांचा कोरोनामुळे नवी मुंबईतील महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटल (एमजीएम) रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला. आतापर्यंत १८ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

अंत्यसंस्कारापूर्वी कोरोनाबाधित मृतदेहाचे घेतले दर्शन आणि संतापले नातेवाईक... - Marathi News | The coroner's body was found before the funeral and the scam was exposed ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंत्यसंस्कारापूर्वी कोरोनाबाधित मृतदेहाचे घेतले दर्शन आणि संतापले नातेवाईक...

लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या पुरुषाच्या जागी महिलेचा मृतदेह दिल्याने व मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्काराच्यावेळी ही बाब लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. ...

१२ बळी : नाशकात पुन्हा आढळले १ हजार कोरोनाबाधित - Marathi News | 12 victims: 1 thousand corona infected again found in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१२ बळी : नाशकात पुन्हा आढळले १ हजार कोरोनाबाधित

नागरिकांनी शहरात वावरताना अधिकाधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. नाशिक ग्रामीणच्या तुलनेत शहरात स्थिती अधिक भयावह होत चालली आहे ...